Aurangabad Rain News esakal
छत्रपती संभाजीनगर

Aurangabad Rain| औरंगाबादमध्ये पाऊस, गारपीटीच्या अंदाजाने शेतकरी धास्तावला

पिके भिजल्याने प्रचंड नुकसान झाले असून गारपीटीच्या अंदाजाने शेतकरी वर्ग धास्तावल्याचे दिसत आहे.

सकाळ डिजिटल टीम

औरंगाबाद : औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यातील काही भागांत आज बुधवारी (ता.दहा) पाऊस झाला आहे. जिल्ह्यातील चापानेर, सोयगाव, शिऊर, हतनूर, पळशी, घाटनांद्रा, लोणी खुर्द, नागापूर, नाचनवेल, नागद, अंभई, चिंचोली लिंबाजी या परिसरात पावसाच्या सरी कोसळल्या. दुसरीकडे जायकवाडी, लोहगाव, पाचोड, बालानगरसह इतर भागात ढगाळ वातावरण आहे. वैजापूर तालुक्यातील महालगाव परिसरात सकाळपासूनच ढगाळ वातावरण असून अधुनमधुन भुरभुर पाऊस (Rain) सुरु असल्याने हरभरा, गहु काढणीसाठी शेतकर्‍यांची लगबग सुरु आहे. (Rain In Some Parts Of Aurangabad, Farmers In Trouble)

शिवना (ता. सिल्लोड) परिसरात पहाटे तीनपासून रिमझिम पाऊस सुरु आहे. सोंगणी केलेला गहु, काबुली हरभरा ही पिके आडवी झाली आहेत. पिकं भिजल्याने प्रचंड नुकसान झाले असून गारपीटीच्या अंदाजाने शेतकरी वर्ग धास्तावल्याचे दिसत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Miraj Government Hospital Slab Collapse : मिरज शासकीय रुग्णालयाच्या आवारात मोठी दुर्घटना; नवीन कमानीचा स्लॅब कोसळला, 7 कामगार जखमी, एकाची प्रकृती गंभीर

Russia-Ukraine War: रशियाच्या ऑइल रिफायनरीवर युक्रेनचे हल्ले! डिझेलचा तुटवडा अन् अमेरिकेतही दर वाढले; भारतात पेट्रोल-डिझेल महागणार?

Drought Disaster: निसर्गाचा दुहेरी फटका! आधी पावसाने ओढ दिली, आता वादळाने पाच एकर ऊस आडवा केला

Marathi News Live Updates : पिंपरी-चिंचवड येथे मेघगर्जनेसह मुसळधार पावसाला सुरुवात

Jamui Minor Viral Video : आठ जणांनी अल्पवयीन मुला-मुलीला भर रस्त्यात घेरलं; मुलीसोबत धक्कादायक कृत्य, सोशल मीडियावर VIDEO VIRAL

SCROLL FOR NEXT