Raosaheb Danve 
छत्रपती संभाजीनगर

'पंकजा मुंडे या मला भेटल्या, त्या नाराज असल्याचे वाटले नाही'

सकाळ डिजिटल टीम

औरंगाबाद : आता ही भारतीय जनता पक्षाच्या (BJP) राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे (Pankaja Munde) नाराज असल्याच्या चर्चा ऐकायला मिळत आहेत. याबाबत केंद्रीय राज्यमंत्र्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. पंकजा मुंडे या मला भेटल्या. त्या नाराज असल्याचे अजिबात वाटत नसल्याचे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Union Minister Of State For Railway Raosaheb Danve) यांनी सांगितले. आज मंगळवारी (ता.१७) श्री.दानवे औरंगाबादेत मंत्रीपदाचे सूत्र स्वीकारल्यानंतर पहिल्यांदाच आले होते. त्यांचे रेल्वेस्थानकावर स्वागत करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. श्री.दानवे म्हणाले, की भाजपचे मंत्री जनआशीर्वाद यात्रा (Jan Ashirwad Yatra) काढत आहेत. हे शक्तिप्रदर्शन नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कार्यकर्ता फिरला पाहिजे. त्यातून वेगवेगळे प्रश्न कळतात. त्यामुळे ही यात्रा सुरु आहे, असे श्री.दानवे म्हणाले.

सरकारने सर्वोच्च न्यायालयात बाजू व्यवस्थित न मांडल्याने मराठा आरक्षण रद्द झाले. आम्ही ओबीसी समाजाला न्याय दिला असल्याने तो आमच्यापासून फोडणे अशक्य असल्याचे श्री.दानवे यांनी सांगितले.

मुंबई-औरंगाबाद अंतर दीड तासातच

मराठवाड्यातील रेल्वेचे प्रश्न सोडवणार आहे. नागपूर-मुंबई हा रेल्वेमार्ग बुलेट ट्रेनने जोडला गेला तर मुंबईहून औरंगाबादला दीड तासात तर नागपूरला तीन तासात जाता येईल, असे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT