sambhaji nagar  sakal
छत्रपती संभाजीनगर

Sambhaji nagar : राहुरी तालुक्यातून तीन मुलींचे अपहरण

देवळाली प्रवरा येथील अल्पवयीन मुलगी राहत्या घरातून २८ ऑगस्ट रोजी पहाटे तीन वाजता गायब झाली.

सकाळ वृत्तसेवा

राहुरी - तालुक्यातील तीन गावांमधील अल्पवयीन तीन मुलींच्या अपहरणाचे गुन्हे राहुरी पोलिस ठाण्यात नोंदविण्यात आले आहेत. देवळाली प्रवरा येथील अल्पवयीन मुलगी राहत्या घरातून २८ ऑगस्ट रोजी पहाटे तीन वाजता गायब झाली.

याप्रकरणी वडिलांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलिस ठाण्यात प्रकाश रावसाहेब बोंबले (रा. जातप) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला. गोटुंबे आखाडा येथे २७ ऑगस्ट रोजी सायंकाळी सात वाजता अल्पवयीन मुलगी जेवण करून राहत्या घरातून बाहेर पडली.

ती घरी परतली नाही. तिच्या वडिलांच्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी अपहरणाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. म्हैसगाव येथे आई -वडील घरी नसताना अल्पवयीन मुलगी २५ ऑगस्ट रोजी घराबाहेर गेली. ती परतली नाही. याप्रकरणी अपहरणाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde Chief Minister : 'एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यास सुखाचे दिवस येतील'; महायुतीतील मंत्र्यांच्या वक्तव्याने राजकीय खळबळ

Nashik Honey Trap: मैत्रिणीसोबत लॉजवर गेला, हनी ट्रॅपमध्ये अडकवून ७ लाखांची खंडणी मागितली; दोघाना अटक

Mumbai Local: बंद दरवाजाची साधी लोकल लांबणीवर, मुंबईकरांच्या प्रतीक्षेत वाढ; सुरक्षा चाचणीत तांत्रिक अडथळे

Latest Marathi News Live Update : भंडाऱ्यात भीषण अपघात! ट्रॅक्स अन् आयशर ट्रकच्या धडकेत 8 मजुरांचा घटनास्थळीच मृत्यू; अनेक जखमी

Ganesh Chaturthi 2026: १४ सप्टेंबरला बाप्पाचे आगमन! जाणून घ्या अचूक तिथी ,प्राणप्रतिष्ठेचा शुभ मुहूर्त अन् संपूर्ण पूजा विधी....

SCROLL FOR NEXT