निवडणुक Sakal
छत्रपती संभाजीनगर

Sambhaji nagar : निवडणूक खर्च सादर न करणे आता भोवणार

अपात्र ठरविण्यासाठी निवडणूक विभागाचा जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव

सकाळ वृत्तसेवा

सिल्लोड : तीन वर्षांपूर्वी ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडल्यानंतर त्या निवडणुकीत पराभूत झालेल्या उमेदवारांनी ठरवून दिलेल्या वेळेत प्रशासनाकडे निवडणूक खर्च दाखल केलाच नाही. यामुळे अशा उमेदवारांना अपात्र ठरविण्यासाठी सिल्लोड निवडणूक विभागाने जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठविला आहे. त्यामुळे खर्च न सादर करणाऱ्यांवर कारवाई अटळ असल्याचे चित्र आहे. दरम्यान, कारवाईसाठी प्रस्ताव पाठविलेल्यांमध्ये तालुक्यात १४३ जणांचा समावेश आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जिल्हाधिकारी अस्तिककुमार पाण्डेय यांनी ग्रामपंचायत निवडणुकीनंतर खर्च सादर न करणाऱ्यांवर कारवाई केल्यास पुढील काळात होणाऱ्या निवडणूका लढविण्यासाठी सहा वर्षांची बंदी त्यांच्यावर येऊ शकते. विशेष म्हणजे तीन वर्षांपूर्वी तालुक्यातील ८३ ग्रामपंचायतींच्या निवडणूका पार पडल्या. यामध्ये निवडणूक निकाल लागल्यानंतर तीस दिवसांच्या आत निवडणूक खर्च सादर करणे बंधनकारक होते. विजयी उमेदवारांनी वेळेत खर्च दाखल केले.

परंतु पराभूत झालेल्या उमेदवारांनी याकडे काणाडोळा केल्याचे दिसून येत आहे. निवडणुकीत पराभव झाल्यामुळे खर्च दाखल करण्याकडे पाठ फिरविण्याऱ्या अशा उमेदवारांवर अपात्रतेची कारवाई झाल्यास त्यांना पुढील सहा वर्ष निवडणूक लढविता येणार नसल्याने, त्यांच्या पुढील राजकीय कारकिर्दीस यामुळे ब्रेक लागणार आहे.

सुनील भोटकर, निर्मलाबाई भोटकर, शांताबाई भोटकर, रामकृष्ण मोरे, मुस्सा नसरीन खतीब, अंजनाबाई मोरे, शेख अरेफाबी अजीज, अशोक जगताप, गजानन कांबळे, लता मोकळ, चंद्रभागा कळम, भागवत काथार, कांताबाई गव्हाणे, आकाश सुरडकर, योगेश सुरडकर, रेखा सोनवणे, सुरया शहा, लक्ष्मीबाई दुतोंडे,

तेजराव काजळे, शकुंतलाबाई वाल्डे, राजू शेजूळ, ज्योती शेजूळ, लीलाबाई शेजूळ, ज्योती दांडगे, सुमनबाई दांडगे, नंदकिशोर भिवसने, धनसिंग आठते, प्रल्हादसिंग कटवाल, जावेदखा पठाण, शेख आसिफ, राजेंद्र श्रीवास्तव, शेख शहजान, शेख म.अबिक, आजिमबेग पठाण, शेख अनिस इब्राहिम, मालनबी पठाण, बावजीर फायका सईद, ऊर्मिला बसैय्ये, जाईबाई काकडे,

शोभाबाई दांडगे, सुमनबाई बिरारे, मंगला गिरी, बाळू बेडवाल, आम्रपाली जगताप, ताहेराबी पठाण, संतोष लहाने, राधा लहाने, जनार्दन दिवटे, प्रयाग पाडळे, उत्तम तायडे, बाबूराव वाघ, ज्योती भामरे, चंद्रकला सोन्ने, देविदास वाघमोडे, बापू शिंदे, तुळशीराम जंजाळ, सरलाबाई बावस्कर, अनिता गोराडे, जगन्नाथ म्हस्के,

कुसुम सनान्से, कविता खाकरे, कृष्णा मोरे, जगन सनान्से, वैशाली जंजाळ, संदीप लोखंडे, सुरेखा सावळे, लक्ष्मण दिवटे, संगीताबाई दळवी, तातेराव दिवटे,दिशा सिरसाट, लता काकडे, अलकाबाई काकडे, प्रभाकर काळे, प्रियंका जाधव, मनिषा जाधव, ललिता सुरडकर, सुशिलाबाई सुरडकर,

कमलबाई तातडे, रमेश जाधव, नंदाबाई घुसळे, चंद्रकलाबाई काळे, सय्यद गोरीबेगम जब्बार, रंजनाबाई साबळे, शशिकलाबाई साबळे, शानीक हाके, राधा चोरमले, माणिकराव चौतमल, लताबाई चोरमले, मनिषा भागवत, कांचन हजारी, कमलाकर कूरहाल, मंजुळा सोनेने, विकास भिवसने, भाऊसाहेब पंडित, विठ्ठल पाचोडे, ज्ञानेश्वर सोन्ने, जोतीबाई वेलदोडे, ताराबाई शिंदे, भागुबाई बकरे, संगीता सुरडकर, प्रदिप लाठे, प्रभात सोनवणे, शिवनाथ फुके, विक्रम जीवरग, लक्ष्मीबाई सनान्से, लीलाबाई पालोदे,

जगदीश घोडके, सुनील पालोदे, कुशीवर्ता वाघ, सुशीला खरात, पुंडलिक फरकाडे, हिराबाई दामले, रामू दामले, विमल फरकाडे, रामदास घोडसे, सदाशिव लमखाने, आबा चापे, सुमित्राबाई बोबडे, सुरेखा बोरडे, नवाब शहा, शेख पाशू अब्दुल्ला, गीताबाई ढोरमारे, दुर्गा मतकर, कावेरी सरोदे, सय्यद अय्युब याकूब, शेख मोहम्मद युसूफ,

शेख माहनबी बिस्मिल्लाखा, जयाबाई पांढरे, शिवाजी देहाडे, अण्णा कळात्रे, कांताबाई सपकाळ, वंदनाबाई केऱ्हाळे, छाया गदाई, विजय मुके, लताबाई मुके, लखन यादमल, लक्ष्मीबाई जाधव, अर्चना गवळी, सोनाजी तरळ, लक्ष्मीबाई पांडुरंग जाधव, इंद्राबाई बहूरे, कमल पिसाळ, मधुकर मिरगे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Junnar Beef Seized: 'जुन्नरला चार गाई व दोन टन गोमांस जप्त'; जुन्नर पोलिसांची धडक कारवाई

Latest Marathi News Live Update: 'सातारा जिल्हा न्यायाधीश बडतर्फ'; तीन ऑक्टोबरपासून पदमुक्त, नेमकं काय कारण?

OBC Reservation : धनगर समाजाने सत्ता काबीज करुन ओबीसींचं आरक्षण वाढवावं; प्रकाश आंबेडकरांनी सांगितला नवा फॉर्म्युला

Mumbai Politics: तीन महिन्यांत ५ भेटी… ठाकरे बंधुंची युती पक्की की अजूनही चर्चा? पाहा सर्वात चर्चेत असलेली राजकीय भेटीची टाइमलाइन

Kojagiri Pournima 2025: कोजागिरी पौर्णिमेनिमित्त तुळजापूर मार्ग मंगळवारपर्यंत बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग

SCROLL FOR NEXT