Chandrasekhar Bawankule sakal
छत्रपती संभाजीनगर

Sambhaji Nagar: मराठा समाजाच्या मोर्चा कालच्या घटनेतून गालबोट लागले, याची चौकशी व्हावी - चंद्रशेखर बावनकुळे

साठ मोर्चांना गालबोट नाही मात्र काल अशा प्रकारचा कालबोट लागलं मराठा समाजास संयमी आहे. मराठा समाजाने नेहमीच्या राज्याला प्रगती कडे नेले. या घटनेचे खरंच चौकशी केली पाहिजे.

- प्रकाश बनकर

छत्रपती संभाजीनगर - देवेंद्र फडणवीस पाच वर्षे मुख्यमंत्री असताना मराठा समाजाचे साठ मोर्चे निघाले. त्यावेळी एकही मोर्चा सार्वजनिक संपत्तीचे नुकसान न होता निघाला होता. त्या दरम्यान कुठेही गालबोट लागले नाही.

साठ मोर्चांना गालबोट नाही मात्र काल अशा प्रकारचा कालबोट लागलं मराठा समाजास संयमी आहे. मराठा समाजाने नेहमीच्या राज्याला प्रगती कडे नेले. या घटनेचे खरंच चौकशी केली पाहिजे.

ऑन विरोधक आरोप आणि शरद पवार दौरा -

मीडियाशी बोलताना किंवा समाजाशी बोलताना आपण आत्मपरीक्षण केलं पाहिजे. जेव्हा आपल्या हातात सत्ता होती जनतेने तुमच्या पेनमध्ये सही करायची ताकद दिली होती तेव्हा तुम्ही काय केलं हे आत्मपरीक्षण करून नंतर बोलले पाहिजे.

जेव्हा मला अधिकार मिळाले तेव्हा मी त्या अधिकाराचा वापर केला होता का याचा विचार करावा. यांचे 45-45 वर्षे सरकार चालले. देवेंद्रजींच्या काळात मराठा आरक्षणाचा निर्णय झाला सुप्रीम कोर्टात झाला हायकोर्टात झाला विधिमंडळात झाला मात्र नत्रदृष्ट उद्धव ठाकरेंच्या सरकारने सुप्रीम कोर्टात योग्य पद्धतीने बाजू मांडली नाही.

मराठा आरक्षणाचा वाद निर्माण झाला हे सध्या मराठा समाजावर राजकारण करत आहे तुम्ही या भेटा पण राजकारण करू नका. शरद पवारांनी तिथे जाऊन भेटलच पाहिजे.

आत्ताच गालबोट कसे काय लागले राज्यातील कुठल्याही संपत्तीला नुकसान होईल असं मराठी समाज कधीच वागत नाही. यात हाय लेवल चौकशी करून निर्णय घेतला पाहिजे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivsena Political News : सचिन अहिर यांच्यानंतर ठाकरेंचा आणखी एक विश्वासू शिलेदार शिंदे गटात? सरनाईकांसोबत फोटोमुळे चर्चेला उधाण

दारुबंदी साठी महिलांचे आंदोलन सुरु असताना पती नशेत पोहोचला, पत्नीचे शिकवला कायमचा धडा

गिरगावच्या हाय-प्रोफाईलचं धक्कादायक वास्तव समोर, फक्त मराठी अभिनेत्री नाहीतर बॉलिवूड अभिनेत्रीचा झालेला सौदा

July 2026 Calendar: आषाढी एकादशी, जगन्नाथ यात्रा ते गुरु पौर्णिमा; जाणून घ्या जुलै महिन्यातल्या सण-उत्सवांची यादी

ज्यांच्या नृत्याने महाराष्ट्र डोलला, त्यांच्याच पदरी लग्नानंतर आला इतका त्रास, विठाबाई नारायणगावकर यांची न ऐकलेली कहाणी

SCROLL FOR NEXT