molestation esakal
छत्रपती संभाजीनगर

Sambhaji nagar : भावजीने केला सालीचा विनयभंग, गुन्हा दाखल

पत्नीला उद्देशून तू जोपर्यंत येत नाही, तोपर्यंत मी पैसे देऊन सालीचे ते फोटो

सकाळ वृत्तसेवा

वाळूजमहानगर : आई-वडील, भाऊ, आजी व पतीपासून विभक्त झालेल्या बहिणीसह पंढरपूर येथे राहणाऱ्या २६ वर्षीय तरुणीच्या भाऊजीने फोटोवर अश्लील मेसेज लिहून विनयभंग केला. हा प्रकार शनिवारी (ता.२२) वाळूज परिसरात घडला. आरोपी संभाजी होणाजी डवारे (वय ३४) याचे पीडित मुलीच्या मोठ्या बहिणीशी २०१९ मध्ये लग्न झाले आहे.

मात्र, ती व तिचा पती यांच्यात घरगुती वाद झाल्याने ती माहेरीच राहते. प्रकरण तक्रार निवारण केंद्रात आहे. पीडित तरुणीचा विवाह पुढील महिन्यात ठरला आहे. शनिवारी (ता.२२) सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास आरोपीने पिडीत तरुणीच्या फोटोवर अश्लील मेसेज लिहून ते तिच्या वॉटस्अप नंबरवर टाकले.

तसेच पत्नीला उद्देशून तू जोपर्यंत येत नाही, तोपर्यंत मी पैसे देऊन सालीचे ते फोटो तिच्या गावी व सगळ्या गावात टाकतो, तिच्या होणाऱ्या नवऱ्याला व लग्नात पण फोटो टाकतो, अशी धमकी दिली. याप्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM नरेंद्र मोदींना भेटले Asiad पदकविजेते भारतीय खेळाडू, वैभव सूर्यवंशीच्या रिअॅक्शनचा Video होतोय Viral

Rahul Gandhi: अंकिता भंडारी प्रकरणात राहुल गांधींचं राष्ट्रपतींना पत्र, ''दुष्यंत गौतम राज्यपाल नको..''

cctv video: जामनेर तालुक्यात भीषण अपघात! एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू, ट्रक चालक ताब्यात

FDA Blood Donation Rules : रक्तदान शिबिरांबाबत आयुक्त तुकाराम मुंढेंचा मोठा निर्णय!

IND vs NZ: बुमराह नसेल, तर त्याच्या जागी न्यूझीलंडविरुद्ध ODI मालिकेत कोणाची वर्णी लागणार? शमीसह तीन खेळाडूंचे पर्याय

SCROLL FOR NEXT