Telangana CM K. Chandrasekhar Rao esakal
छत्रपती संभाजीनगर

Sambhaji nagar : ‘BRS’च्या सभेमुळे वाहतुकीत बदल

भारत राष्ट्र समिती पक्षाचे प्रमुख, तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची सभा

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : भारत राष्ट्र समिती पक्षाचे प्रमुख, तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची सभा बीडबायपास रस्त्यावरील जबिंदा ग्राउंडवर सोमवारी (ता. २४) सायंकाळी होणार आहे. या पार्श्वभूमीवर वाहतूक पोलिसांतर्फे वाहतूक मार्गात बदल करण्यात आले आहेत.

भारत राष्ट्र समितीचे आवाहन

सिल्लोड येथून येणारे वाहने सिल्लोड- सावंगी बायपास-केंब्रिज चौक- झाल्टा फाटा- बीड बायपास रोड- गोदावरी टी पॉइंट असे येतील.

पैठण येथून येणारे वाहने पैठण रोड- महानुभव आश्रम चौक- बीड बायपास रोड- गोदावरी टी पॉइंट मार्गे येतील.

खुलताबाद येथून येणारे वाहने खुलताबाद- नगर नाका- ए. एस. कल्ब-रिंग रोड- पैठण रोड- महानुभव आश्रम चौक- बीड बायपास रोड- गोदावरी टी पॉइंट मार्गे येतील.

गंगापूर येथून येणारे वाहने नगर नाका- ए. एस. कल्ब- रिंग रोड- पैठण रोड- महानुभव

आश्रम चौक- बीड बायपास रोड- गोदावरी टी पॉइंट असे येतील.

वैजापूर येथून येणारे वाहने वैजापूर- नगर नाका- ए. एस. कल्ब- रिंग रोड- पैठण रोड महानुभाव आश्रम चौक- बीड बायपास रोड- गोदावरी टी पॉइंट असे येतील.

असा आहे बदल...

  • शहानुरमियॉ दर्गा चौक- सूतगिरणी चौक-देवळाई चौक मार्गे वाहने जातील व येतील.

  • शहानुरमियॉ दर्गा चौक-उस्मानपुरा-बीड बायपास रोडवरील महुनगर टी पॉइंट मार्गे वाहने जातील व येतील.

  • शहानुरमियॉ दर्गा चौक-उस्मानपुरा-हॉटेल विट्स चौक- रेल्वेस्टेशन चौक मार्गे वाहने जातील व येतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elderly Woman Property Fraud: ‘ज्येष्ठ महिलेला न्यायासाठी वणवण फिरवू नका!’ ; मुंबई उच्च न्यायालयाकडून पोलिसांना तपासाचा आदेश

Government Job Fraud: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणाची २० लाखांची फसवणूक

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

संस्कृतच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर होता येणार डॉक्टर! साडेसात वर्षांचा नवा अभ्यासक्रम, संस्कृत विद्यापीठाचा निर्णय

Maharashtra Saint Tradition: संत आणि वारीमुळेच महाराष्ट्राची अस्मिता टिकली; सकाळच्या व्याख्यानमालेत डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT