sameer wankhede-nawab malik google
छत्रपती संभाजीनगर

समीर वानखेडेंचे औरंगाबाद कनेक्शन,आत्याची मलिकांविरोधात तक्रार

एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या आत्याने औरंगाबादेत मंत्री नवाब मलिक यांच्याविरोधात मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

सकाळ डिजिटल टीम

औरंगाबाद : एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्या आत्याने औरंगाबादेत मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांच्याविरोधात मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मलिक हे समीर वानखेडे यांच्यावर मुस्लिम असल्याचे वक्तव्य करित असल्याने समाजात व नातेवाईकांमध्ये बदनामी होत आहे. यामुळे संतापलेल्या आत्या गुंफाबाई गंगाधर भालेराव यांनी तक्रार दिली आहे. तक्रारीत त्यांनी नवाब मलिक यांच्यावर अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल (Aurangabad) करण्याची मागणी केली आहे. तसेच त्यांनी त्याबरोबर वंशावळ आणि जातीचे दाखले जोडले आहेत.

समीर वानखेडे यांचे कुटुंबीय नवबौद्ध नसून ते मुस्लिम आहेत, असे म्हणून कुटुंबाची बदनामी सुरु केल्याचा तक्रारीत आत्या गुंफाबाई यांनी केला असून त्यामुळे नातेवाईकांना मनस्ताप झाला असल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hasan Mushrif Bhaiyya Mane : ‘आजपासून भैय्या मानेंचा संबंध संपला,’ ४० वर्षे एकत्र असलेल्या भैय्या मानेंवर हसन मुश्रीफांची आगपाखड, भैय्या मानेंचाही पलटवार

IND vs WI : गिल-विराट स्वस्तात बाद, पण रोहित शर्माने केला वर्ल्ड रेकॉर्ड; सचिन तेंडुलकरला टाकले मागे

Abhishek Sharma: अभिषेक शर्माने पाकिस्तानची धुलाई केली, अन् एक-दोन नव्हे तर ६ विक्रम रचले! युवराज-कोहलीच्या खास क्लबमध्ये थेट एन्ट्री

Sugar Mill Opening : साखर कारखाने सुरु करण्यासंदर्भातील राजु शेट्टींची मागणीची मंत्री शंभुराज देसाई यांच्याकडुन पाठराखण

लेट पण थेट! 'या' मुलांकाला जन्मलेल्या लोकांचे उशिरा होतात लग्न, लाईफ पार्टनर असा मिळतो की...

SCROLL FOR NEXT