छत्रपती संभाजीनगर

कला शिक्षक संजय खामकर यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार

CD
UMR26A18757 उमरगा : संजय खामकर यांचा सेवानिवृत्तीनिमित्त पद्माकर हराळकर, डॉ. सुभाषराव वाघमोडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी शाहूराज जाधव, संजय देशमुख व इतर. - - संजय खामकर यांचा भारत विद्यालयात सत्कार - - उमरगा, ता. ८ : भारत विद्यालयातील कला शिक्षक संजय परशुराम खामकर यांचा सेवापूर्तीनिमित्त सत्कार करीत निरोप देण्यात आला. खामकर यांनी विद्यार्थ्यांमधील कलागुणांना वाव देत चित्रकला, हस्तकला तसेच विविध सांस्कृतिक उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कलात्मक व्यक्तिमत्त्वाला आकार दिला. त्यांच्या मार्गदर्शनातून अनेक विद्यार्थ्यांनी विविध कला स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश संपादन केले. सेवानिवृत्ती ही सेवेला पूर्णविराम नसून आयुष्याच्या नव्या पर्वाची सुरवात आहे, अशा भावना व्यक्त करत उपस्थितांनी खामकर यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. भारत शिक्षण संस्थेचे चिटणीस पद्माकर हराळकर अध्यक्षस्थानी होते. सहचिटणीस डॉ. सुभाषराव वाघमोडे, माजी मुख्याध्यापक शाहूराज जाधव, मुख्याध्यापक संजय देशमुख, उपमुख्याध्यापक विक्रांत मोरे, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर दासीमे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. दुधाराम क्षीरसागर यांनी सूत्रसंचालन केले. संजय माने यांनी प्रास्ताविक केले, तर दीपा मोरे यांनी आभार मानले. - -

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

काँग्रेस कार्यकर्त्यांनी मला मारलं, मी मोदी समर्थक; काश्मिरी मुस्लीम तरुणाचा आरोप, दिल्लीत काय घडलं?

दिवसाला ६० सिगारेट प्यायचे नाना पाटेकर; 'बहिणीचा 'तो' शब्द अन् नानांनी जागेवर सोडलं धूम्रपान

हसत-गात पारंपारिक गाण्यावर केलेलं नृत्य, निधनाच्या काही तासांपूर्वी गोव्यातील कार्यक्रमात नाना पाटेकरांनी धरला होता ठेका, Video

Latest Marathi News Live Update : बंगळुरू येथे सीजेपीचे आंदोलन सुरू, आंदोलनात ध्रुव राठी सहभागी

Gokul Election Final List : गोकुळ निवडणुकीसाठी महायुतीची अंतिम यादी जाहीर; अनेकांचा पत्ता कट, पी. एन. पाटील गटाला धक्का, अनेकजण सतेज पाटलांच्या संपर्कात

SCROLL FOR NEXT