औरंगाबाद - 'नारायण राणे कोंबडी चोर' या घोषणा देत शिवसेनेने औरंगाबादेत आंदोलन केले. (छायाचित्र - सचिन माने) 
छत्रपती संभाजीनगर

'नारायण राणे कोंबडी चोर' च्या घोषणा देत शिवसेनेचे आंदोलन

मधुकर कांबळे

औरंगाबाद - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्याबाबत केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्या आक्षेपार्ह विधानाच्या निषेधार्थ औरंगाबादेत (Aurangabad) शिवसेनेच्या (Shiv Sena) वतीने मंगळवारी (ता.२४) क्रांती चौक पोलिस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केले. यावेळी राणेंविरोधात तक्रार देण्यात आली. या आंदोलनाचे नेतृत्व आमदार तथा शिवसेना जिल्हाप्रमुख अंबादास दानवे (MLC Ambadas Danve) यांनी केले. त्यानंतर क्रांती चौकात नारायण राणे यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन करण्यात आले. यावेळी फोटोला जोडे मारण्यात आले. या प्रसंगी कोंबड्या सोडण्यात आल्या. कोंबडी चोर नारायण राणेचा धिक्कार असो, नारायण राणे कोंबडी चोर, अशा घोषणा देण्यात आल्या.

केंद्रीय मंत्री असूनही शिवसेनेवर गरळ ओकली आहे, त्यामुळे त्यांनी कोंबड्या चोरीचा व्यवसाय सुरु करावा, अशी टीका श्री.दानवे यांनी राणेंवर केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP नेत्यांचा मोठा विजय! आंदोलनाला वेग; अखेर अभिजीत दिपके यांच्यासह तिघांची सुटका, आता सर्वोच्च न्यायालयात काय घडणार?

Navratri 2026 Wishes in Marathi: 'उदे ग अंबे उदे'... नवरात्रीनिमित्त व्हॉट्सॲपवर शेअर करा देवी दुर्गेच्या आशीर्वादाचे हे सुंदर शुभेच्छा संदेश

Maharashtra Live News :सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या मतदानाला सुरुवात...

IND vs WI 3rd T20: इंदूरमध्येही आज बॅट विरुद्ध बॅट? दुसऱ्या सामन्यात ५०१ धावांचा पाऊस, आता तिसऱ्या टी-२०मध्येही फलंदाजांचे वर्चस्व राहणार?

Madhya Pradesh: अकराशे विद्यार्थ्यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मोफत चष्मे वाटप; टीबी रुग्णांना ८ किलोची पोषण आहाराची टोपली

SCROLL FOR NEXT