sambhaji nagar  sakal
छत्रपती संभाजीनगर

Sambhaji Nagar : फुलंब्री महसूल कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन

तालुका महसूल कर्मचारी संघटनेने कामकाज बंद ठेऊन निदर्शने केली.

सकाळ वृत्तसेवा

फुलंब्री : फुलंब्री तहसील कार्यालयात मद्यधुंद अवस्थेत येऊन महिला कर्मचाऱ्याला शिवीगाळ करून धमकी देणाऱ्या व्यक्तीवर कडक कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी शुक्रवारी (ता.५) तालुका महसूल कर्मचारी संघटनेने कामकाज बंद ठेऊन निदर्शने केली.

फुलंब्री तहसील कार्यालयात मद्यधुंद अवस्थेत समाधान तायडे या व्यक्तीने महिला कर्मचारी योगिता पाटील यांना शिवीगाळ केली. याप्रकरणी कर्मचारी समजून सांगण्यासाठी गेले असता सदरील व्यक्तीने व त्याच्या पत्नीने अव्वल इतर कर्मचाऱ्यांनाही दमदाटी केली तसेच तुम्हाला पाहून घेऊ अशी धमकी देत शासकीय कामात अडथळा निर्माण केला. यानंतर पोलिसांना कळविण्यात आले.

त्यानंतर पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेच्या निषेध म्हणून शुक्रवारी तालुका महसूल कर्मचारी संघटनेने दिवसभर काम बंद आंदोलन करून तालुका महसूल कर्मचारी संघटनेने तहसीलदार डॉ.कृष्णा कानगुले यांना निवेदन दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडलं, आंदोलन सुरूच राहणार, सरकारने धोका दिल्यास मुंबई गाठणार

Nivagrya Recipe: मोदकाची उकड उरलीये म्हणून टेन्शन घेऊ नका! १० मिनिटांत बनवा झटपट 'निवगऱ्या'

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

SCROLL FOR NEXT