Aurangabad News esakal
छत्रपती संभाजीनगर

आय लव्ह यू जिंदगी ! असे स्टेट्स ठेवून विद्यार्थ्याने केली आत्महत्या

विद्यार्थ्याने उचलले टोकाचे पाऊल

सकाळ डिजिटल टीम

औरंगाबाद : औरंगाबादमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. अवघ्या १९ वर्षाच्या विद्यार्थ्याने टोकाचे पाऊल उचलले आहे. याबाबत माहिती अशी, की आय लव्ह यू जिंदगी असे स्टेट्स ठेवून विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना शनिवारी (ता.१८) रात्री औरंगाबादमध्ये (Aurangabad) नारेगाव येथील आयन पार्क येथे घडली. (Student End Himself In Aurangabad, Before Last Step He Put Status On Whatsapp)

आयुष बेडमनी पांडे (वय १९, रा.आयन पार्क, नारेगाव) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. आयुष हा शनिवारी एकटा होता. वडील बाहेर गेले होते. त्याने कपड्याने पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. तत्पूर्वी आयुषने व्हाॅट्सअपवर आय लव्ह जिंदगी, असे टेट्स ठेवले होते.

आयुषचे मित्र घरी आले असता त्यांना तो गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT