Truck
Truck Sakal
छत्रपती संभाजीनगर

शहरातील हॉटेलात आयशर ट्रक शिरला

सकाळ वृत्तसेवा

फुलंब्री - शहरातील येथील एका हॉटेलात भरधाव ट्रक शिरल्याची घटना बुधवारी (ता.२२) भल्या पहाटे घडली. यामुळे हॉटेलचे मोठे नुकसान झाले असून सदर घटना दिवसा घडली असती मोठा अनर्थ घडला असता.

येथील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखे शेजारी असलेल्या एका हॉटेलात बुधवारी पहाटे चार वाजता बंद बॉडीचा दुधाचा ट्रक क्रमांक एम.एच-०४, डी.डी-६९८० फुलंब्रीकडे येत असताना चालकाचा ताबा सुटला आणि ट्रक थेट एका हॉटेलात शिरला. यामुळे हॉटेलचे टिन पत्रे, टेबल बाकडे आदींचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने सदर घटना भल्या पहाटे घडला नसता दिवसभर या हॉटेलमध्ये बँकेत येणाऱ्या जाणाऱ्यांची मोठी गर्दी असते. त्यामुळे अनर्थ टळला आहे.

येथील स्टेट बँक ऑफ इंडिया, जिल्हा सहकारी बँक, जालना ग्रामीण बँक, बुलडाणा बँक आदि बँका या रस्त्यावर असल्याने बँकांत येणाऱ्या खातेदार व दुचाकी व चारचाकी गाड्यांची मोठी गर्दी कायम रस्त्यावर दिसून येते. पोलिसांनी येथील वाहतूक व्यवस्थेवर वचन ठेवावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT