छत्रपती संभाजीनगर

शेततळ्यात बुडून दोन तरूणाचा मृत्यू; वैजापुर तालुक्यातील घटना

भानुदास धामणे/दीपक बरकसे

शेततळ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन तरूणाचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी दुपारी तीन वाजता घडली.

वैजापुर (औरंगाबाद) : वैजापुर तालुक्यातील (vaijapur taluka) म्हस्कि (mhaski)येथे शनिवारी (saturday) दुपारी गट क्र. 66 येथील सुनिल घोलप यांच्या शेतातील शेततळ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन तरूणाचा (Two youths) बुडून मृत्यू (Death) झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी दुपारी तीन वाजता घडली. यात योगेश रघुनाथ जगताप (वय 21) रा. सिरे सायगाव ता.गंगापुर हल्ली मुक्काम सटाना ता.वैजापुर व भावराव अप्पासाहेब जाधव (वय 25) रा.म्हस्कि या दोन तरूणाचा मृत्यू झाला आहे. (Two youths drowned in a farm at mhaski in vaijapur taluka on saturday)

यातील योगेश जगताप हा म्हस्कि येथील बाळासाहेब खिल्लारी या आपल्या मामाच्या घरी आलेला होता तर भाऊराव जाधव यांच्या पश्चात पत्नी दोन मुले व एक मुलगी होती. हे दोनही तरूण दुपारी पोहण्यासाठी येथील सुनिल घोलप यांच्या शेततळ्यात गेले असता शेततळ्यातील पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला.

याबाबत घटनेची माहिती मिळताच वीरगाव पोलिस ठाण्याचे कर्मचारी एपीआय नवनाथ कदम. दिपक बर्डे, बाळु गायकवाड आदींनी प्रहारचे गणेश सावंत व गावकऱ्यांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढून पुढील तपासणीसाठी वैजापुर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. यावेळी डाॅक्टरानीं त्यांना मृत घोषित केले आहे, याप्रकरणी वीरगाव पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्युची नोंद करण्यात आली असून याबाबत पुढील वीरगाव पोलिस करीत आहे.

(Two youths drowned in a farm at mhaski in vaijapur taluka on saturday)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari Defamation Case : इंस्टाग्रामवर नितीन गडकरी यांची बदनामी; आयटी सेलच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल

Akola News : बिश्नोई गॅंगचा धक्कादायक खंडणी कॉल!आमदाराकडे २ कोटींची मागणी; भाजप शहराध्यक्षाला जीवघेणी धमकी

Amravati MD Drugs Seized : अमरावतीत महिन्याभरात तिसऱ्यांदा एमडी ड्रग्स जप्त ; तस्करीची पाळेमुळे खोलवर रुतलेली

Shiv Jayanti Mohol : मोहोळ तालुक्यात 40 ठिकाणी "एक गाव एक शिवजयंती" उपक्रम विविध मंडळांचा सामाजीक उपक्रमावर भर

Vasai Vasai News : वसईत सीरियल शूटिंग सेटला आग, स्टुडिओचे मोठे नुकसान

SCROLL FOR NEXT