Beed Accident News  
मराठवाडा

Beed Accident News : बीडच्या मांजरसुंबा-पाटोदा महामार्गावर भीषण अपघात! पाच जण जागीच ठार

या अपघातानंतर नेकनूर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेह बाहेर काढत जखमींना रुग्णालयात दाखल केले.

रोहित कणसे

बीड जिल्ह्यातून एका भीषण अपघाताची माहिती समोर आली आहे. बीडच्या मांजरसुंबा-पाटोदा महामार्गावर कंटेनर व पिकअपचा भीषण अपघात असून या दुर्घटनेत 5 जण जागीच ठार झाले आहेत. नितीन घरत, प्रल्हाद घरत, विनोद सानप असे पीकअप मधील मयतांची नावे आहेत.कंटेनरमधील चालकासह अन्य 1 जण ठार झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातानंतर नेकनूर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेह बाहेर काढत जखमींना रुग्णालयात दाखल केले.या भीषण अपघातानंतर कंटेनरमधील लोखंडी पाईप रस्त्यावर पसरल्याने काही काळासाठी वाहतूक खोळंबली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanchita Ugale: एक्स प्रियकराचा त्रास, आरोग्य समस्या की नैराश्य? अभिनेत्री संचिता उगलेने का संपवलं आयुष्य? मैत्रिणीनं सगळंच सांगितलं!

FDA चा छापा; ५५ हजाराचा गुटखा जप्त, पण मकोकाअंतर्गत गुन्हा नाही, तुकाराम मुंढेंचे आदेश असतानाही टाळाटाळ?

Latest Marathi News Live Update : अमरावतीत दमदार पावसाची हजेरी

IND A vs SL A, ODI: महागात पडली १० धावांची पेनल्टी; भारताने हातातला सामना सुपर ओव्हरमध्ये गमावला...

Strait of Hormuz: शांतता करार झाला, पण होर्मुजमधून जहाजांची वाहतूक धोकेदायकच! आंतरराष्ट्रीय शिपिंग संघटनेने स्पष्ट केली भूमिका

SCROLL FOR NEXT