pooja chavan 
मराठवाडा

'माझ्या लेकीची बदनामी थांबवा नाहीतर आत्महत्या करेन' पुजाच्या वडीलांची उद्विग्न प्रतिक्रिया

सकाळ ऑनलाईन टीम

बीड: मागील काही दिवसांपासून टिकटॉक स्टार पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरण मोठं गाजत आहे. या प्रकरणात राज्यातील वनमंत्री संजय राठोड यांचं नाव समोर आल्यानं मोठी खळबळ माजली आहे. रोज काही क्लिप्स, फोटो समोर येत आहेत. पण अजूनही या प्रकरणाचा तपास लावण्यास पोलिस यशस्वी झाले नाहीत.

अशातच आता पुजाच्या वडीलांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत धक्कादायक प्रतिक्रिया दिली आहे. या सर्व प्रकरणात कुटुंबाची बदनामी होत आहे. ती लवकर थांबली पाहिजे नाहीतर आत्महत्या करेण असं पुजाच्या वडीलांनी सांगितलं आहे. मागील काही दिवसांपासून रोज नवनवीन फोटो आणि क्लिप्स समोर येत आहेत यामुळे कुटूंबाची बदनामी होत आहे असंही पुजाच्या वडीलांनी सांगितलं.

राज्याचं अर्थसंकल्पासाठी अधिवेशन होत आहे. अधिवेशनाच्या अगोदर संजय राठोंडाचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी घेतला पाहिजे असा पवित्रा विरोधकांनी घेतला आहे. भाजपाने हे प्रकरण उचलून धरल्याचं दिसत आहे. मंत्री राठोंडाविरुध्द राज्यभर ठिकठिकाणी आंदोलनेही केली होती. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FDA Raid : दूग्ध प्रक्रिया उद्योगावर FDAचा छापा; भेसळयुक्त दूध केले जप्त

America-Iran War: होर्मुजच्या सामुद्रधुनीत पुन्हा तणाव! २४ तासांत तीन तेल जहाजांवर हल्ले

तुकाराम मुंढेंना राजकारणात येण्याची ऑफर कुणी दिली? एका दिवसासाठी मुख्यमंत्री झाले तर काय करणार? काय म्हणाले मुंढे?

FDA Crime : मंचर बनावटदूध भेसळ प्रकरण; तीन आरोपींच्या घरांची झडती, लॅपटॉप, कागदपत्रे केली जप्त

Shivneri Fort Landslide : किल्ले शिवनेरी येथे शिवाई देवी मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर पावसामुळे वाहून आला मातीचा ढिगारा

SCROLL FOR NEXT