Due to suspicion of character son killed mother jalgaon crime news esakal
मराठवाडा

Crime News : लेकरं बाजुच्या खोलीत झोललेली अन् इकडं पतीने पत्नीचा खून करून...

सकाळ वृत्तसेवा

बीड : पत्नीचा मृतदेह जमिनीवर तर पतीचा गळफास घेतलेल्या स्थितीतील मृतदेह नाळवंडी (ता. बीड) येथे गुरुवारी (ता. चार) सकाळी आढळला. पत्नीचा गळा आवळून खून करून पतीने आत्महत्या केली असावी, असा संशय असून पोलिसांकडून तपास सुरु आहे.

काशिबाई बाबासाहेब म्हेत्रे (वय ३५) व बाबासाहेब रावसाहेब म्हेत्रे (वय ४०) अशी या दोघांची नावे आहेत. माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. काशीबाई म्हेत्रे यांचा मृतदेह घरातील खोलीत जमिनीवर पडलेला होता तर बाबासाहेब म्हेत्रे यांचा मृतदेह याच खोलीत गळफास घेतलेल्या स्थितीत होता.

खोलीला आतून कडी होती, बाजूच्या खोलीत त्यांची दोन्ही मुले झोपलेली होती. पिंपळनेर पोलिस ठाण्याचे निरीक्षक भारती व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. खून करून आत्महत्येचा संशय असून पोलिस तपास करीत आहेत. जिल्हा रुग्णालयात दोन्ही मृतदेहांची उत्तरीय तपासणी झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Walmik Karad: वाल्मिक कराडला दुसऱ्या तुरुंगात हलवणार का? दोषमुक्तीच्या अर्जाचं काय झालं? उज्ज्वल निकमांनी सविस्तर सांगितलं

Video: किती हा निर्दयीपणा! मनोरंजनासाठी मालकाने नोकरावर सोडला सिंह, भयानक व्हिडिओ व्हायरल

"नातेवाईक जेवण जमिनीवर टाकून खायला सांगायचे" या मराठी अभिनेत्रीचं हलाखीत गेलं बालपण; "जुने कपडे.."

Latest Maharashtra News Updates : उद्यापासून अंशतः विनाअनुदानित शिक्षक संघटनांचं 'शाळा बंद' आंदोलन

WTC 2025-27 ची ऑस्ट्रेलियाकडून दणक्यात सुरूवात! पहिले दोन्ही सामने जिंकत भारत-इंग्लंडला दिलं टेन्शन

SCROLL FOR NEXT