aashti mla corona 
मराठवाडा

आष्टीचे आमदार बाळासाहेब आजबे यांना कोरोनाची लागण

अनिरुध्द धर्माधिकारी

आष्टी (बीड): कोरोनाचा दिवसेंदिवस वाढता प्रादुर्भाने पुन्हा लाॅकडाऊन करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. मंगळवारी (ता. 16) आष्टी मतदार संघाचे आमदार बाळासाहेब आजबे यांची एंटीजन टेस्ट केली असता त्यांचा अहवाल पाॅझिटिव्ह आला असून RTPC नमुना घेऊन लॅबला पाठविला आहे. गेल्या चार दिवसापासून माझ्या संपर्कात आलेल्या सर्व नागरीकांनी कोरोनाची चाचणी करून घ्यावी असे आवाहन आजबे यांनी केले आहे.

गेल्या दोन दिवसांपासून सर्दी असल्याने मंगळवारी सकाळी अकराच्या दरम्यान आरोग्य विभागाच्या वतीने आमदार बाळासाहेब आजबे यांच्या शिराळ येथील निवासस्थानी एंटीजन टेस्ट घेतली. यामध्ये त्यांचा पाॅझिटिव्ह अहवाल असून, आ.आजबे यांना कसलाही त्रास नाही. पुन्हा त्यांचा RTPC करून हा अहवाल अंबाजोगाई येथील लॅबला पाठविण्यात आला असून, त्याचा अहवाल आज दुपार पर्यांत येणार असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

माझा अहवाल कोरोना पाॅझिटिव्ह आला असून, मला कसलाही ञास नाही. पण गेल्या चार दिवसांपासून माझ्या संपर्कात आले आहेत, त्यांना कसलाही त्रास असो किंवा नसो त्यांनी आपली कोरोना चाचणी करून घ्यावी असे आवाहन आ.बाळासाहेब आजबे यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Eliminator : राजस्थान रॉयल्सचा Qualifier 2 मध्ये 'थाटात' प्रवेश; सनरायझर्स हैदराबादचे पॅकअप! गुजरात टायन्सशी सामना

SRH vs RR Eliminator IPL 2026: शतकाचा विचार डोक्यात सुरू होता का? वैभव सूर्यवंशीची वादळी खेळीनंतर मजेशीर मुलाखत... Video

Pune Water Crisis : आचारसंहितेतून सूट मिळताच स्थायी समिती आक्रमक; पाणीटंचाई, दूषित पाणीपुरवठा व नालेसफाईवर अधिकाऱ्यांना जाब

Pune Crime: कात्रजमध्ये दोन गावठी पिस्तुलांसह तरुण अटक; भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई

YCMOU Summer Exams: यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांना अमरावतीत एआय निगराणीची साथ

SCROLL FOR NEXT