money sakal
मराठवाडा

Beed : गुप्तधनाच्या पूजेला विरोध; महिलेवर अनैसर्गिक अत्याचार; पतीसह सासरच्या मंडळींवर गुन्हा

याप्रकरणाची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत,

सकाळ वृत्तसेवा

बीड - गुप्तधन मिळवण्यासाठी कुटुंबातील व्यक्तींनी पुजा करण्याचे ठरवले होते. या पूजेला बसण्यासाठी विरोध केल्यामुळे महिलेवर दोघांनी अनैसर्गिक अत्याचार केला. ही घटना शहरात घडली असून याप्रकरणी शिवजीनगर पोलिस ठाण्यात पतीसह, सासू, सासरा व इतर नातेवाइकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरात पीडितेच्या कुटुंबीयांनी गुप्तधन मिळवण्यासाठी घरी पुजा करण्याचा घाट घातला. मात्र, या पूजेस बसण्यासाठी पीडितेने विरोध केला. विरोध केल्यामुळे पीडितेवर जबरदस्ती करत तिच्यावर अनैसर्गिक अत्याचार केला. तसेच यासंदर्भात कोणाला काही सांगितले तर,

मुलाला जीवे मारून टाकण्याची धमकी दिली. याप्रकरणाची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत, पीडितेच्या फिर्यादीवरून शिवाजीनगर ठाण्यात पती, सासू, सासरा, नंदावा व अन्य एका महिलेविरुद्ध अनैसर्गिक अत्याचार तसेच महाराष्ट्र नरबळी, अघोरी प्रशा व जादूटोणा प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. याप्रकरणाचा तपास शिवाजीनगर ठाण्याचे निरीक्षक केतन राठोड करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET Paper Leak Case : नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयचा मोठा खुलासा; कोर्टात उघड झाले धक्कादायक तपशील, मनिषा मांढरेचा घटनाक्रम सांगितला

Night Heat Reason : सूर्य मावळला तरी घरात उकडतंय? रात्रीसुद्धा एवढं गरम का वाटतं? वैज्ञानिकांनी सांगितलं आश्चर्यकारक कारण

Shaktipeeth Highway Protest : शक्तीपीठ महामार्गाविरोधात सोलापुरातील शेतकरी संतप्त, पुणे-सोलापूर महामार्ग ठप्प; राजू शेट्टी पोलिसांत शाब्दिक चकमक

“लोकसंख्या कमी करायची जबाबदारी आहे माझ्यावर…” शंशाक केतकर व्हिडिओ शेअर करत म्हणाला... 'हिंदू आहे आणि...'

Latest Marathi News Live Update : चांदीच्या आयातीवर केंद्र सरकारचे निर्बंध; दरवाढीची शक्यता

SCROLL FOR NEXT