बीड - जिल्हाधिकारी कार्यालयावर संयुक्त किसान मोर्चासह काँग्रेस, आपच्या वतीने कृषी कायद्यांविरोधात मोर्चा काढण्यात आला. 
मराठवाडा

Bharat Bandh : कृषी कायद्यांविरोधात बीडमध्ये मोर्चा

सकाळ डिजिटल टीम

बीड - संयुक्त किसान मोर्चातर्फे आज सोमवारी (ता.२७) 'भारत बंद' ची (Bharat Bandh) हाक देण्यात आली आहे. मोर्चासह आम आदमी पक्ष, काँग्रेस पक्षासह इतर पक्षांनी बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला आहे. यावेळी काळे कायदे रद्द करा, मुर्दाबाद मुर्दाबाद मोदी सरकार मुर्दाबाद, शेतकरी विरोधी पक्षाचे करायचे काय खाली मुंडके वर पाय! रद्द करा, रद्द करा काळे कायदे रद्द करा, पीकविमा आमच्या हक्काचा नाही कोणाच्या बापाचा, अशा घोषणा देण्यात आल्या.

या प्रसंगी संयुक्त किसानसह इतर पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थितांना संबोधित केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Sooryavanhi सोबत 'राडा' घातला, नंतर श्रीलंकेच्या खेळाडूंनी युवा फलंदाजासोबत काय केले ते वाचा... समोर आले नवीन अपडेट्स

नाटकाला उशिरा आले प्रेक्षक, सागर कारंडेनं नाटक थांबवत विनोदी शैलीत केलं स्वागत

नैसर्गिक शॅम्पू बघितलाय का? या फुलातून निघतो फेस, केसांसाठी खरंच फायदेशीर? पाहा VIDEO...

Latest Marathi News Live Update : अमरावतीत पावसाची दमदार हजेरी; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा

Kalyan Crime: कल्याण पूर्वेत धक्कादायक प्रकार! किरकोळ कारणावरून वाद, संतापलेल्या पतीने पत्नीला मारहाण करून घेतला जीव

SCROLL FOR NEXT