संग्रहित छायाचित्र  
मराठवाडा

बीड जिल्ह्यात विजेच्या धक्क्याने दोघांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

गेवराई (जि. बीड) -विद्युत मोटार सुरू करत असताना वायरचा शॉक लागून सोळा वर्षीय विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (ता. २२) सकाळी सातच्या सुमारास घडली.तालुक्यातील मन्यारवाडी गावात पाण्याची विद्युत मोटार सुरू करत असताना वायरचा शॉक लागून दत्ता राम घाडगे या मुलाचा जागीच मृत्यू झाला.

माहिती मिळताच गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेची माहिती गेवराई पोलिसांना कळवली. पोलिसांनी भेट देऊन पंचनामा केला. शवविच्छेदन करण्यासाठी मृतदेह गेवराई उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला. या प्रकरणी उशिरापर्यंत पोलिस प्रक्रिया सुरू होती. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, शहरातील रामकिसन रोहिदास गायकवाड (वय ५२, रा. शिवाजीनगर, गेवराई) यांचा शहरातील घुंबार्डे गल्लीत घराचे बांधकाम काम करत असताना विजेचा शॉक लागून जागीच मृत्यू झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Konkan Board Exam: गुरुजींनीच सोडवला दहावीचा पेपर, अनेक विद्यार्थ्याचं अक्षर एकसारखं कसं?, कॉपी केली कशी?, बोर्डाच्या परीक्षेत अव्वल ठरलेल्या कोकण पॅटर्नला धक्का..

Mumbai Port News: कंटेनरच्या कोंडीमुळे आयातदार धास्तावले ' जेएनपीए'त यंत्रणा कोलमडली; जहाजांच्या मार्ग बदलाचा फटका..

Satara MLC Election: साताऱ्यात आता विधान परिषदेची रणधुमाळी; भाजपची मोर्चेबांधणी सुरू; विक्रम पावसकर, धैर्यशील कदमांची नावे चर्चेत!

Horoscope : बुधादित्य योगाचा सिंह राशीबरोबर 6 राशींना होणार फायदा; करियरमध्ये बढती आणि धनलाभाचे संकेत

Petrol Diesel Price Hike India : सामान्यांना इंधन दरवाढीचा पुन्हा झटका! आठवड्यात दुसऱ्यांदा पेट्रोल-डिझेल महागले

SCROLL FOR NEXT