मराठवाडा

कारवरील ताबा सुटून अपघात; एक ठार, तिघे जखमी

कैलास मगर

निल्लोड : कारचा ताबा सुटल्याने कार खड्ड्यात पडून झालेल्या अपघातात एक जण ठार तर तिघे जण जखमी झाले. हा अपघात औरंगाबाद-जळगाव महामार्गावर भवन जवळील वळणावर रविवारी (ता. 11) रात्री दोनच्या सुमारास झाला.

कायगाव येथील चार युवक कारने (एमएच20बीवाय 2537) सिल्लोडहून मित्राला भेटून कायगावला परतत होते. त्यादरम्यान भवन येथील वळणावर कारवरील ताबा सुटल्याने कार रस्ता सोडून सुमारे शंभर फुटांपर्यंत पलट्या खात गेली. यावेळी दरवाजातून बाहेर पडल्याने कारखाली दबून योगेश साहेबराव जैवळ (वय 26, रा. कायगाव) हे गंभीर जखमी झाले. त्यांना सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

या अपघातात कारमधील रामेेश्वर रुस्तुम जैवळ (वय 25), गणेश आप्पा श्रीखडें (वय 26) व संजय शिवाजी जैवळ (वय 27, सर्व रा.कायगाव) हे जखमी झाले. त्यांच्यावर उपचारासाठी औरंगाबाद येथे दाखल करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT