वैजापूरात मराठा आंदोलकांवर गुन्हा दाखल sakal
मराठवाडा

Maratha Reservation : वैजापूरात मराठा आंदोलकांवर गुन्हा दाखल

मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यभर तापत असून ठिकठिकाणी आंदोलने, मोर्चे व निषेध व्यक्त करण्यात येत आहे

सकाळ वृत्तसेवा

वैजापूर : तालुक्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी रास्ता रोको करणाऱ्याा मराठा आंदोलकांवर वैजापूर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केल्याने खळबळ उडाली आहे.दरम्यान, मंगळवारी रात्री उशिरापर्यंत आंदोलकांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.

मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यभर तापत असून ठिकठिकाणी आंदोलने, मोर्चे व निषेध व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, सोमवारी वैजापूर तालुक्यातील करंजगाव येथे असलेल्या नागपूर मुंबई महामार्गावर रास्ता रोको करण्यात आला.

मंगळवारी लासूरगावात रास्ता रोको करण्यात आला. या दोन्ही आंदोलनादरम्यान वाहतूक ठप्प झाली होती. याप्रकरणी रास्तारोको करून मराठा आरक्षणाची मागणी करणाऱ्या आंदोलकांवर मंगळवारी रात्री उशिरा वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Agricultural News : सरकारी धोरणानं कांदा उत्पादकांना रडवलं, भारताच्या निर्यात महसुलात ११०० कोटींची घट; बांगलादेश-पाकिस्तानने साधली संधी

T20 World Cup: झिम्बाब्वेविरुद्धच्या पराभवानंतर ऑस्ट्रेलियाने केला मोठा बदल; मॅच विनर खेळाडू संघात सामील

T20 WC, IND vs PAK: जावई असला म्हणून काय झालं? भारताविरुद्धच्या पराभवानंतर आफ्रिदी चिडला, थेट तिघांच्या हकालपट्टीची मागणी

Latest Marathi News Update : महाशिवरात्रीला बोकड कापल्याने ग्रामस्थ आक्रमक, जालना महामार्गावर ठिय्या आंदोलन; २ तास वाहतुकीचा खोंळबा

Satara : गुरुजी हे वागणं बरं नव्हं! 'व्हॅलेंटाइन डे'ला विद्यार्थीनीलाच प्रपोज; वर्गातून बाहेर बोलवत पकडला हात

SCROLL FOR NEXT