Abdul Sattar  Team eSakal
मराठवाडा

मंत्री अब्दुल सत्तार यांच्याविरोधात ED कडे तक्रार

वेगवेगळ्या प्रकरणांत पैशाचा गैरव्यवहार केल्याप्रकरणी ही तक्रार करण्यात आली आहे.

सुधीर काकडे

राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याविरोधात २२ वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये गैरव्यवहार केल्याप्रकऱणी ईडीकडे तक्रार आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांची देखील ईडीकडून चौकशी होऊ शकते. अब्दुल सत्तार यांच्याविरोधात काही गैरव्यवहार केल्या प्रकरणी ही तक्रार करण्यात आली आहे. त्यामुळे आता सत्तार यावर नेमकी काय प्रतिक्रीया देतात हे पाहावं लागणार आहे.

गेल्या काही दिवसांत महाविकास आघाडी सरकारमधील अनेक नेते ईडीच्या रडारवर आले आहेत. राज्याचे अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार यांनी देखील आपल्या घरी सरकारी पाहुणे येऊ शकतात अशी शक्यता वर्तवली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: ‘आमदारगिरी’चा बनाव तरुणाच्या अंगाशी! पुण्यात ऑडीवर लावलं 'आमदार' स्टिकर, मद्यधुंद अवस्थेत कार पळवणाऱ्या २३ वर्षीय तरुणाला घेतलं ताब्यात

Nandigram Express : नंदिग्राम एक्स्प्रेस चुकीच्या रुळावर लोको पायलटच्या सतर्कतेने अनर्थ टळला, किनवट स्थानकावर दोन तास खोळंबा

Latest Marathi News Update : मराठा समाजाला न्याय द्या, पण ओबीसींचे वाटोळे सरकारने केले विजय वडेट्टीवार यांचा घणाघात

Japan's Population: ११४ वर्षांच्या आजी अन् ११२ वर्षांचे आजोबा! काय आहे जपानमधील नागरिकांच्या दीर्घायुष्याचे रहस्य?

MPSC Success Story: एक एकर शेती, आई-वडिलांची मजुरी अन् पूजाची जिद्द; चौथ्या प्रयत्नात MPSC परीक्षेत महसूल सहाय्यकपदी यश, जिद्दीची यशोगाथा

SCROLL FOR NEXT