corona condition in Latur 
मराठवाडा

Corona Updates: चिंताजनक! लातुरात एका दिवसात रुग्णसंख्येने केला हजारी टप्पा पार

सकाळवृत्तसेवा

लातूर: जिल्ह्यात बुधवारी (ता. सात) उच्चांक एक हजार दहा जणांना कोरोनाची लागण झाली. आतापर्यंत दिवसभरातील रुग्णसंख्या वाढीचा हा सर्वांत मोठा आकडा आहे. दरम्यान, उपचारादरम्यान आठ जणांचा मृत्यू झाला.

 जिल्ह्यात एक हजार ९७३ आरटीपीसीआर चाचण्यांतून २८९ तर दोन हजार ९५७ ॲऩ्टीजेन चाचण्यांतून ७२१ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. रुग्णसंख्या ३९ हजार १४९ वर पोचली असून ३० हजार ८८८ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या ७ हजार ४६८ जणांवर उपचार सुरु आहेत. आतापर्यंत ७९३ जणांचा मृत्यू झाला आहे.

औरंगाबादपेक्षा नांदेड पुढे…. 
रुग्णवाढ, मृतांचा आकडा औरंगाबादपेक्षा आज नांदेडला जास्त असल्याचे दिसले. नांदेडमध्ये २६ जणांचा मृत्यू झाला. मृतांची संख्या ९९६ झाली आहे. दिवसभरात एक हजार ४५० रुग्ण आढळले. रुग्णसंख्या ५२ हजार ३४२ वर पोचली असून ४० हजार ११८ रुग्ण बरे झाले आहेत. दहा हजार ९७९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT