Corona
Corona 
मराठवाडा

Corona Updates : मराठवाड्यात ३३१ जण कोरोनाबाधित

सकाळ डिजिटल टीम

औरंगाबाद-बीडमधील प्रत्येकी चार, जालन्यात दोन, उस्मानाबाद, परभणी, नांदेड, लातूरमध्ये प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला.

औरंगाबाद : मराठवाड्यात Marathwada रविवारी (ता.२७) दिवसभरात कोरोनाची Rain ३३१ जणांना लागण झाली. जिल्हानिहाय नवे रुग्ण असे; बीडBeed १३१, औरंगाबाद Aurangabad ५९, लातूर Latur ४८, परभणी Parbhani ३६, उस्मानाबाद Osmanabad ३१, जालना Jalna १६, नांदेड Nanded सहा, हिंगोली Hingoli चार. उपचारादरम्यान आणखी चौदा जणांचा मृत्यू झाला. त्यात औरंगाबाद-बीडमधील प्रत्येकी चार, जालन्यात दोन, उस्मानाबाद, परभणी, नांदेड, लातूरमध्ये प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला.covid 331 cases reported in marathwada region

औरंगाबादेत ५९ रुग्ण

औरंगाबाद जिल्ह्यात ५९ कोरोनाबाधित आढळले. त्यात शहरातील १४, ग्रामीण भागातील ४५ जण आहेत. रुग्णांची संख्या एक लाख ४५ हजार ९८२ झाली. आणखी १०८ रुग्ण बरे झाले. त्यात शहरातील २२, ग्रामीण भागातील ८६ जणांचा समावेश आहे. आजपर्यंत एक लाख ४१ हजार ७८९ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या ७७६ जणांवर उपचार सुरू आहेत. आणखी चार जणांचा मृत्यू झाला. कसाबखेडा (ता. खुलताबाद) Khultabad येथील महिला (वय ५०), देवगाव रंगारी (ता. कन्नड) येथील महिला (७५), पडेगाव येथील पुरुष (६५), गांधेली येथील पुरुषाचा (५५) घाटी रुग्णालयात तर खासगी रुग्णालयात एकाचा मृत्यू झाला. आतापर्यंत तीन हजार ४१७ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satwiksairaj Rankireddy Chirag Shetty : सात्विक - चिराग जोडीनं थायलंड ओपनची गाठली फायनल

'मोठं होऊन पंतप्रधान व्हाल', ज्योतिषीने केली होती भविष्यवाणी; प्रियांका गांधींनी सांगितला किस्सा

Priyanka Gandhi: प्रियंका गांधींनी लोकसभा निवडणूक का लढवली नाही? कारण आलं समोर

किर्झिगस्तानमध्ये हिंसाचार! स्थानिक लोकांकडून पाकिस्तानसह भारतीय विद्यार्थ्यांनाही लक्ष्य; परराष्ट्रमंत्र्यांनी घेतली दखल

Latest Marathi News Live Update : मुलुंड घटनेप्रकरणी आरोपींना एक दिवसाची कोठडी

SCROLL FOR NEXT