Devendra Fadnavis: esakal
मराठवाडा

Devendra Fadnavis : उपमुख्यमंत्री फडणवीस आज तुळजापूरमध्ये, दर्शन मार्गात बदल

पार्किंग येथून बीडकर पायऱ्यांमार्गे मंदिरात प्रवेश दिला जाईल.

सकाळ वृत्तसेवा

तुळजापूर : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची येथे शुक्रवारी (ता. १६) सभा होणार आहे. त्यांचा दौरा व सुरक्षेच्या कारणास्तव तुळजाभवानी मंदिरात भाविकांना घाटशीळ मार्गे प्रवेश देण्यात येणार आहे. तुळजाभवानी मंदिर समितीने आज ही माहिती दिली.

यासंदर्भात तहसीलदार तथा मंदिर समितीचे प्रभारी व्यवस्थापक संतोष पाटील यांनी सूचना दिली आहे. शुक्रवारी (ता. १६) देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या सर्व भाविकांना गुरुवारी (ता. १५) मध्यरात्रीपासून १६ जूनच्या मध्यरात्रीपर्यंत घाटशीळ मार्ग,

पार्किंग येथून बीडकर पायऱ्यांमार्गे मंदिरात प्रवेश दिला जाईल. दरम्यान, फडणवीस यांचा दौरा व सभेची जय्यत तयारी करण्यात आली आहे. आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी आज सभास्थळासह अन्य बाबींचा आढावा घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LIC Investment: फक्त 24 रुपये भरून मिळेल 50 लाखांचा इन्शुरन्स! LIC ची बेस्ट स्कीम पाहिली का?

Shivsena News : शिवसेनेला धनुष्यबाण मिळालं तरी कसं? बघा संपुर्ण इतिहास

पत्राच्या घरापासून सुरुवात; आज हक्काच्या घरात गृहप्रवेश, पण सुख पाहायला बहीण नाही, लोकप्रिय इन्फ्लुएन्सरची पोस्ट चर्चेत

Leopard Attack: दूध घालून परतताना उसातून बिबट्याची झेप! दुचाकीस्वार शेतकऱ्याने हल्ला चुकवत वाचवला जीव, बिबट्याच्या हल्ल्याने थरकाप..

Marathi News Live Updates : जरांगेंच्या समर्थनार्थ मराठा तरुणांचा आक्रमक एल्गार, पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन

SCROLL FOR NEXT