sena bjp 
मराठवाडा

शिवसेनेचं 'आरे'ला कारे तर भाजपचा 'नाणार' येणारचा नारा

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : शिवसेना आणि भारतीय जनता पक्षात सर्वकाही आलबेल नाही. आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन शिवसेनेनं 'आरे'ला कारे' तर भाजपनं आता नाणार येणारचा नारा दिला आहे.

नाणारवरील मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावरून शिवसेनेत नाराजीचं वातावरण तयार झालं असून मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावरून पुन्हा एकदा नाणार येणार अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. मुख्यमंत्र्यांनी नाणारचा विषय काढून जनतेत असंतोष निर्माण केल्याची भावना शिवसेनेकडून व्यक्त होत आहे.

उध्दव ठाकरे स्वतः या विषयावर काय बोलतील हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. दरम्यान, ज्या नाणार प्रकल्पावरून लोकसभेला युती झाली होती त्याच नाणारवरून युती तुटतेय की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. आता युती तुटणार की लोकसभेप्रमाणे पुन्हा हे प्रश्न सुटणार हे पाहणे औत्सु्क्याचे ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tata News: चंद्रशेखरन यांचा U-Turn? पुन्हा Tata चेअरमनपदी निवड! निर्णय होताच शेअर्स 5% वाढले; नेमकं काय घडलं?

UPI MDR 2026 : अमेरिकेच्या दबावामुळे युपीआय वर एमडीआर? केंद्र सरकारने दिले स्पष्टीकरण; जाणून घ्या नेमकं प्रकरण

Asian Games 2026 Cricket : पाकिस्तानला दुबळ्या थायलंडने रडवले, शेजारी २ चेंडू राखून कसेबसे जिंकले; चीन न खेळताच स्पर्धेबाहेर

'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या टीमवर दुःखाचा डोंगर; लेखकाचं अकस्मात निधन, सचिन गोस्वामींची भावुक श्रद्धांजली

Latest Marathi News Update : आम्ही ECI च्या विवेकाधिकाराची जागा घेऊ शकत नाही - सुप्रीम कोर्टाचं महत्वाचं निरीक्षण

SCROLL FOR NEXT