deepak-sawant 
मराठवाडा

अधिकाऱ्यांनी दुष्काळ घरचा समजून काम करावे : दीपक सावंत

यादव शिंदे

सोयगाव : येथील सर्व विभागातील अधिकाऱ्यांनी सोयगावचा दुष्काळ हा घरचा दुष्काळ समजून काम करावे, असे आवाहन पालकमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी केले.        

सोयगाव (जि. औरंगाबाद) येथील पंचायत समितीच्या सभागृहात सोमवारी (ता. 22) दुष्काळ आढावा बैठक पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. सावंत म्हणाले, की सोयगाव हा दुर्लक्षित आदिवासी पाड्यांचा तालुका असून येथील दुष्काळाची तीव्रता अधिक आहे. त्यामुळे दुष्काळी तालुक्यांच्या यादीत त्याचा समावेश व्हावा यासाठी मुख्यमंत्र्यांकडे शिफारस करणार आहे. यावेळी जिल्हाधिकारी उदय चौधरी, आमदार अब्दुल सत्तार, जिल्हा परिषद अध्यक्षा देवयानी डोणगावकर व उपाध्यक्ष केशवराव तायडे, जिल्हा परिषद सदस्य पुष्पा काळे, गोपीचंद जाधव, पंचायत समिती सभापती धरमसिंग चव्हाण, तहसिलदार प्रवीण पांडे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दोन तासांचा प्रवास ३० मिनिटात, कॅशलेस तिकिट अन्...; नव्या मेट्रो मार्गांचा मुंबईकरांना फायदा, CM फडणवीस काय म्हणाले?

Banana Crisis: दर तुमच्या मनाने ठरवा; पण केळी घेऊन जा...; निर्यात ठप्पमुळे शेतकरी हतबल; झाडावरच नासताहेत केळी, विकलेल्या मालाचे पैसे मिळेनात!

'लग्नानंतर होईलच प्रेम'मधून अभिनेत्रीची एक्झिट; पोस्ट करत म्हणाली, 'प्रवास जरी संपला असला तरी....'

Latest Marathi News Live Update : नाशिकमधील वृक्षतोडीला राष्ट्रीय हरित लवादाकडून 28 एप्रिलपर्यंत स्थगिती

Supreme Court : कायदे -अधिकार असूनही महिलांवर पुरुषसत्तेचं नियंत्रण अजूनही कायम; सुप्रीम कोर्टाची खंत!

SCROLL FOR NEXT