मराठवाडा

निवडणूक कर्मचाऱ्यांनी केले सिल्लोडला टपाली मतदान

सकाळ वृत्तसेवा

सिल्लोड (जि.औरंगाबाद ) : विधानसभेचे रणांगण तापण्यास सुरवात झाली असताना सार्वत्रिक निवडणुकांचा भार सांभाळणारे कर्मचारी मतदानापासून वंचित राहू नयेत, यासाठी टपाली मतदानाची व्यवस्था करण्यात आली आहे.
सिल्लोड येथील शासकीय आयटीआयच्या परिसरात कर्मचाऱ्यांना निवडणुकीचे
प्रशिक्षण देण्यात येत आहे.

शुक्रवारी (ता.11) विविध विधानसभा मतदारसंघांच्या कार्यक्षेत्रातून आलेल्या निवडणूक कर्मचाऱ्यांसाठी टपाली मतदानाची सुरवात करण्यात आली. टपाली मतदानाचे विधानसभा कार्यक्षेत्रानुसार वेगळे गट करून पोलिस बंदोबस्तामध्ये पथकाच्या माध्यमातून संबंधित मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात येत आहे. यावेळी नोडल अधिकारी तथा
पथकप्रमुख संजय सोनवणे यांच्यासह कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Inheritance Tax: "निझामाच्या काळातही हे झालं नाही, आता लोकशाही..."; खर्गेंचं 'वारसा कर'च्या आरोपांना उत्तर

Latest Marathi News Live Update : मुसळधार पावसामुळे आठ ते दहा घरांचे नुकसान

Loksabha election 2024 : ''जेव्हा माझी पंतप्रधान पदासाठी घोषणा झाली तेव्हा मी रायगडावर आलो अन्...'' मोदींनी साताऱ्यात सांगितली आठवण

Revanth Reddy: शहांचा 'तो' व्हिडिओ शेअर करणं भोवलं! तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना चौकशीसाठी दिल्लीला बोलावलं

IPL 2024, KKR vs DC Live Score: ऋषभ पंतने जिंकला टॉस! पृथ्वी शॉ-स्टार्कचं पुनरागमन, जाणून घ्या दोन्ही संघांची प्लेइंग-11

SCROLL FOR NEXT