jalna.jpg 
मराठवाडा

धान्यात केले युरीयाने घर!

ज्ञानेश्वर पुंगळे

राजुर (जि. जालना) : राजुर येथील स्वस्त धान्य नं 89 दुकानातील गव्हात युरीया आढळला. यामुळे शेतकरी संघटनेच्या वतीने तसेच गावकरी यांच्या वतीने राजुर येथे सोमवारी ( ता. 22)  राजुर चौफुली येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. 

यावेळी रस्त्यावर दोन्ही बाजूला  लांबच लांब वाहनाच्या रांगा लागल्या होत्या.  स्वस्त  धान्य दुकानातील गव्हात युरीया आढळून आल्यामुळे जनतेच्या जिवाशी खेळणार्याची कसून चौकशी करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. 

यावेळी डॉ वैजीनाथ ढोरकुले स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्हा अध्यक्ष जालना. भोकरदन पुंगळे. भागाजी भाडळकर, विक्रम आंबा पिंपळे. गजानन जुबड, गजानन गुळमकर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने या रास्तारोको आंदोलन करण्यात सहभागी झाले होते. यावेळी तहसील कार्यालयाच्या वतीने तलाठी अण्णा कड, मंडळ अधिकारी काळे यांना निवेदन देण्यात आले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 News: MS Dhoni च्या चाहत्यांना झटका देणारी बातमी, CSK च्या वाढल्या अडचणी; सराव सत्रात जे घडलं, ते खूपच धक्कादायक...

Shirur Road Delivery Case: शिरूरमध्ये रस्त्यावर प्रसूतीची धक्कादायक घटना; आरोग्य विभागावर नाकर्तेपणाचे आरोप

Gangapur Shadval Baba Urus: अमळनेर वस्तीतील शादवल बाबांचा उरूस उद्या; हिंदू-मुस्लिम एकतेच्या प्रतीक उत्सवात सर्वधर्मीयांचा सहभाग

Bhima Water Politics: भीमा नदीत पाणी सोडण्यावर श्रेयवादाची लढाई; राजकीय नेत्यांच्या वादात नदीकाठचा शेतकरी होरपळला

Gen Z Trend Deadzoning: मोबाइल बंद, लॅपटॉप बंद; Gen Z आणि Millennials मध्ये ‘डेडझोनिंग’ची क्रेझ; नेमकं 'हे' आहे तरी काय ?

SCROLL FOR NEXT