farmer 
मराठवाडा

उमरावती येथे शेतकऱ्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या 

भाऊसाहेब चोपडे

आळंद : उमरावती(ता. फुलंब्री) येथे गुरुवारी (ता.25)  दुपारी 12 च्या सुमारास आप्पाराव जाधव (वय 45) या शेतकऱ्याने घराजवळ असलेल्या विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली.

विहिरीच्या बाजूला कपडे धुवत असलेल्या महिलेच्या हा प्रकार लक्षात येताच त्यांनी आरडा ओरड केली. दुपारची वेळ असल्याने आजूबाजूला कोणी नसल्याने व गावातील ग्रामस्थ येई पर्यंत जाधव हे विहिरीच्या तळाशी गेलेले होते, अशी माहिती ग्रामस्थांनी दिली. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. जाधव हे आळंद येथून एका बैलगाडीत आले आणि गाडीतून उतरून विहिरीकडे पळत आले व विहिरीत उडी घेतली. त्यांना दोन मुले, एक मुलगी असून मोठा मुलगा गाडीवर ड्रायव्हर आहे, तर लहान मुलगा अपंग आहे. त्यांना 30 गुंठे जमीन आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DC vs GT Live: गुजरात टायटन्सने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकली! KL Rahul चे शतक हुकलं अन् डेव्हिड मिलरचे प्रयत्नही फसले, दिल्ली कॅपिटल्स १ धावेने हरले

IPL 2026 : खळबळ!दिल्ली-गुजरात मॅच सुरू अन् अरुण जेटली स्टेडियमच्या गेटजवळ सापडली संशयास्पद बॅग, यंत्रणा सतर्क; काय होत त्यात?

बाबा वेंगाची भविष्यवाणी खरी आहे का? तिसऱ्या महायुद्धाबद्दल काय केलं होतं भाकित? खरं काय जाणून घ्या

Pune Metro: बोअरवेल घेताना भूमिगत मेट्रोच्या बोगद्याला पाडलं छिद्र; पुणे कोर्टाने घरमालकाचा अटकपूर्व जामीन फेटाळला

भारतीय राजकारणात मोठा बदल! संसद आणि विधानसभांमध्ये महिलांना ३३% आरक्षण लागू होणार? विधेयकाला मोदी कॅबिनेटची मंजुरी

SCROLL FOR NEXT