वाढीव वीज बिलाचा शाॅक 
मराठवाडा

लातूर जिल्ह्यात विजेच्या धक्क्याने बाप-लेकाचा मृत्यू

सचिन शिवशेट्टे

वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे रस्त्यावर महावितरणच्या विजेच्या तारा तुटुन पडल्या होत्या.

उदगीर (जि.लातूर) : बामणी (ता.उदगीर) Udgir येथील शेताकडुन गावाकडे दुचाकीवर बसून घराकडे येणार्‍या रस्त्यावर पडलेल्या विजेच्या तारांचा Electric Shock स्पर्श होऊन बाप-लेकाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (ता.१२ ) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत मिळालेली माहीती अशी की, नारायण यादवराव कोंडामंगले (वय ५०) हे त्यांचा मुलगा सिद्धरामेश्वर नारायण कोंडामंगले (वय १५ ) शेतातील काम आटोपुन मोटारसायकलवरुन घराकडे येत असताना वाऱ्यासह Latur झालेल्या पावसामुळे Rain रस्त्यावर महावितरणच्या (Mahavitran Company विजेच्या तारा तुटुन पडल्या होत्या. त्या तारांना स्पर्श झाल्याने दोघाही बापलेकांचा जागीच मृत्यू झाला. Father And Son Died Due To Electricity Shock In Udgir Block

दोघांचेही मृतदेह उदगीरच्या सामान्य रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आले. त्यांच्या पश्चात आजारी पत्नी, तीन विवाहित मुली असुन घरातील कुटुंबप्रमुखासह एकुलत्या एक मुलाचा मुत्यु झाल्याने परिसरातील हळहळ व्यक्त केली जात असुन  गावात शोककळा पसरली आहे.

Father And Son Died Due To Electricity Shock In Udgir Block

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT