fire 
मराठवाडा

औरंगाबाद : कंपनीतील भंगार, कच्च्या मालाला आग

गणेश सोनवणे

बिडकीन : चितेगाव (ता.पैठण, जि.औरंगाबाद) येथील व्हिडिओकाॅन कंपनीच्या व्हॅल्यू इंडस्ट्रीज ( रेफ्रीजरेटर प्लांन्टच्या - स्टोन-15) मधील खुल्या जागेतील भंगार व कच्च्यामालाला रविवारी (ता.२८) पहाटे तीनच्या सुमारास आग लागली.

अग्निशमन दलाच्या तीन बंबांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरु होते. सुरुवातीस वारा असल्यामुळे आग आजुबाजुला पसरल्याने विझविण्यासाठी वेळ लागत होता. परंतु आग विझविण्यात यश आले आहे. यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

घटना ठिकाणी बिडकीन पोलीस ठाण्याचे  सहायक पोलिस निरीक्षक राजेंद्र  बनसोडे, फौजदार विठ्ठल आईटवार, बाळासाहेब लोणे, अनंत घोळवे, पोलिस नाईक राजेश चव्हाण, पोलिस शिपाई गणेश  पैठणकर , पोलिस नाईक गणेश भागडे, पोलिस शिपाई नरेश मस्के घटनास्थळी हजर होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RBI Repo Rate: कर्जदारांना मोठा धक्का? ऑक्टोबर-डिसेंबरमध्ये रेपो रेट वाढण्याची शक्यता; EMI किती वाढणार?

Petrol Pump Facilities: पेट्रोल पंपांवरील ‘हवाच गुल’, भरणार कुठे?हवेचे यंत्र बंद, शौचालयांना कुलूप; वाहनधारकांना पिण्याचे पाणीही मिळेना

CM विजय यांनी नवजात बाळांना दिली सोन्याची अंगठी; भाजपने टीका करत म्हटलं, मुलांना दुधाची जास्त गरज

Thane News: ठाण्यात शिंदेंच्या कार्यकर्त्याला महिलांनी धु-धू धुतला, पोलिसांसमोर घडला प्रकार; व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Live Update : ‘सीओईपी’च्या चिखली कॅम्पसमध्ये उभाणार ‘स्वदेशी बॅटरी तंत्रज्ञान केंद्र’

SCROLL FOR NEXT