beed sakal
मराठवाडा

Beed Corona Update : बीडमध्ये कोरोनाचे आणखी 5 रुग्ण आढळले; आरोग्यमंत्र्याची अधिकाऱ्यांसाेबत व्हिडिओ कॉन्फरन्सवर बैठक

आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची व्हिडिओ कॉन्फरन्सवर बैठक घेतली.

सकाळ वृत्तसेवा

बीड : जिल्ह्यात कोरोनाने एंट्री करून आठवडा होत आहे. मात्र, मागील आठ दिवसांपासून आरटीपीसीआर किटचा तुटवडा असल्याने अँटीजन किटवरच तपासण्या होत आहेत. आरोग्य विभागाकडे केवळ चारशे आरटीपीसीआर किट असल्याने पुरवून - पुरवून तपासण्या करण्याची वेळ आरोग्य विभागावर आली आहे.

दरम्यान, बैठकीनंतर जिल्हा प्रशासनाने काळजी घेण्याचे आवाहन जिल्हावासीयांना केले आहे. दरम्यान, बाधा झालेल्या रुग्णांमध्ये कोणता व्हेरियंट आहे, याचे निदान करण्यासाठी रुग्णांचे स्वॅब नमुने पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेत पाठवून तीन दिवस झाले. मात्र, त्याचा अहवालही अद्याप प्राप्त नाही.

रुग्णांमध्ये नेमका कोणता विषाणू आहे, याचीच माहिती नसल्याने आरोग्य विभागानेही उपचाराएवेजी गृहविलगीकरणाचा सल्ला रुग्णांना दिला आहे. मागील काही दिवसांपासून जिल्ह्यातील वातावरण बदलामुळे थंडी, थाप, सर्दी, खोकला, घसा खवखव करणे अशा लक्षणांच्या रुग्णांची संख्या वाढली आहे.

त्यामुळे मागील सात दिवसांपासून आरोग्य विभागाने अँटीजन व आरटीपीसीआर टेस्ट करायला सुरुवात केली. या सात दिवसांत १४५ आरटीपीसीआर तर ११६८ अँटीजन टेस्ट करण्यात आल्या आहेत. गुरुवारी (ता. २८) अँटीजन तपासणीच्या अहवालातून पाच

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BCCI Awards: विश्वविजेत्यांचा सन्मान, द्रविड-मिताली राजला जीवनगौरव, तर गिल-मानधना सर्वोत्तम क्रिकेटर; पाहा विजेत्यांनी संपूर्ण यादी

Pune News: व्यावसायिक गॅस सिलेंडर बंद, आंबेगाव तालुक्यात हॉटेल व्यवसायिकांमध्ये असंतोष; आठ हजार कामगारांवर बेरोजगारीचे संकट..

IASने प्रोजेक्टला मंजुरीसाठी ५ टक्के लाच मागितल्याचा आरोप, निलंबनानंतर वर्षभराने पुन्हा सेवेत; सोपवली महत्त्वाची जबाबदारी

Baramati Assembly Election : बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध होणार का..? पारंपरिक विरोधकांच्या भूमिकेकडे लक्ष...

Latest Marathi Live Update : कांदळवन वाचवण्यासाठी मुंबईच्या अंधेरी पश्चिम वर्सोवा परिसरात नागरिकांचे मोठे आंदोलन

SCROLL FOR NEXT