truck
truck 
मराठवाडा

पडेगावात कचऱ्याच्या ट्रक फोडला

सकाळवृत्तसेवा

औरंगाबाद : शहरातील कचरा पडेगाव येथे कचरा टाकण्यावरून तणाव झाला असून, नागरिकांनी विरोध करत महापालिकेच्या वाहनावर दगडफेक केली. त्यात एका ट्रकचे नुकसान झाले.

शहरातील कचऱ्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. नागरिकांच्या विरोधामुळे  महापालिकेने कचरा प्रक्रिया केंद्रावर कचरा टाकण्याचे काम काही दिवसापासून थांबवले होते. मंगळवारी (ता. 17 ) ओला कचरा घेवून गाड्या गेल्या असता नागरिकानी विरोध करीत गाड्यांवर दगडफेक केली. त्यामुळे तणाव निर्माण झाला. पोलीस बंदोबस्त मागवण्यात आला असून, परिसरात तनाव  निर्माण झाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

IPL 2024 MI vs SRH Live Score: मुंबईला दुसऱ्याच षटकात मोठा धक्का! इशान किशन झाला आऊट

Vijay Wadettivar: वडेट्टीवारांविरोधात भाजपची निवडणूक आयोगात तक्रार; मुंबई हल्ल्यावरील विधानावर केलं होतं भाष्य

Arvind Kejriwal: नायब राज्यपालांकडून केजरीवाल पुन्हा टार्गेट! खलिस्तान्यांकडून पैसा घेतल्याची केली NIAकडं तक्रार

Team India Jersey: T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया दिसणार नव्या रुपात, नवी जर्सी झाली लाँच; पाहा Video

SCROLL FOR NEXT