Marathwada News Sakal
मराठवाडा

Marathwada News: भूम येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला आचार्य विद्यासागरजी यांचे नाव..

Marathwada News: राज्य सरकारने महाराष्ट्रातील १४ औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे नाव बदलून थोर समाजसुधारकांचे नावे देण्यात आले आहेत.

सकाळ वृत्तसेवा

धनंजय शेटे

भूम : ता भूम येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था भूम हे नाव बदलून आचार्य विद्यासागरजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था भूम हे नाव शासनाने जाहीर केले आहे. याचा नामांतर सोहळा कार्यक्रम आज संपन्न झाला.

राज्य सरकारने महाराष्ट्रातील १४ औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे नाव बदलून थोर समाजसुधारकांचे नावे देण्यात आले आहेत. यामध्ये भूम येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था भूम चे नाव बदलून आचार्य विद्यासागरजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था हे नाव देण्यात आले आहे. आज सकाळी हा नामांतर सोहळा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी येथील औद्योगिक संस्थेचे आय एम सी सदस्य तथा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब पाटील हाडोंग्रीकर ,आय एम सी सदस्य तथा भाजपाचे विधानसभा अध्यक्ष तथा भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य बाळासाहेब क्षीरसागर , भारतीय जैन संघटनेचे अध्यक्ष तथा पत्रकार सुनीलकुमार डुंगरवाल प्राचार्य हर्षद राजुरकर यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

यावेळी डॉ शांतीनाथ अंबुरे, शीतलभाई शहा, विवेक पोकर्णा, प्रदीप आहेरकर, सुनीलकुमार दोशी, प्रितम आहेरकर, शांतीलाल शहा, महावीर भोपलकर, सुधीर जोशी, जितेंद्र बांगर, रवींद्र वीर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिनेश मुळे यांनी, कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य हर्षद राजुरकर यांनी तर शेवटी आभार जैन संघटनेचे अध्यक्ष सुनीलकुमार डुंगरवाल यांनी मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सचिनचा 'अजिंक्य' मानला जाणारा विक्रम मोडला जाणार? ECB चा मास्टरस्ट्रोक, Joe Root सोबत केला खास करार

Yavatmal News : शिंदेसेनेचा गड आला, पण सिंह गेला! मध्यवर्ती बँकेत शिंदेसेना ठरली युतीत ‘मोठा भाऊ’; काँग्रेसची सत्ता उलथवली, प्रतिष्ठेच्या लढतीत दिग्गजांना धक्के

Karmad News : पीएम धन-धान्य कृषी योजनेतील कामगिरीबद्दल जिल्ह्याचा दिल्लीत गौरव

Ramlila Maidan Protest: रामलीला मैदानाचं एका दिवसाचं भाडं 1 लाख 21 हजार रुपये; पण यावर्षी केवळ तीनच दिवस उपलब्ध

MPSC Student Agitation : आंदोलन थांबले, पण असंतोष कायम; ‘एमपीएससी’ अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी अपूर्णच

SCROLL FOR NEXT