heavy rain heavy rain
मराठवाडा

Heavy Rain: उमरग्यात अवकाळी पावसाचा तडाखा! वीज पडून दोन गाई दगावल्या

तालुक्यातील डिग्गी, बेडगा, मानेगोपाळ, दगडधानोरा, मळगी, मळळीवाडी या सीमावर्ती भागात परिसरात अवकाळी झाला

अविनाश काळे

उमरगा (उस्मानाबाद): तालुक्यातील डिग्गी, बेडगा परिसरात शुक्रवारी (ता.सात) वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. यात बेडगा येथील एका शेतकऱ्यांच्या दोन गाईचा विज पडल्याने मृत्यू झाला.

तालुक्यातील डिग्गी, बेडगा, मानेगोपाळ, दगडधानोरा, मळगी, मळळीवाडी या सीमावर्ती भागात परिसरात अवकाळी झाला. वादळी वारा असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे  शेतातील झाडे उन्मळून खाली पडली तर आंब्याचे मोठे नुकसान झाले.

मानेगोपाळ येथील वृशिकेच माने यांच्या शेतातील आंब्यांचे नुकसान झाले असून दरम्यान दुपारी पावणे दोन वाजण्याच्या सुमारास बेडगा येथील नामदेव देवराव माने यांच्या शेतात लिंबाच्या झाडाखाली बांधलेल्या दोन गाईचा विज पडल्याने मृत्यू झाला. महसूल विभागाच्या वतीने मंडळ अधिकारी जयंत गायकवाड यांनी यांचा घटनास्थळाचा पंचनामा केला असुन गाईच्या मृत्युमुळे साठ हजाराचे नुकसान झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कॅब लवकर हवी? आता आधीच टिप देण्याचा खेळ संपला! सरकारचा Uber-Ola ला मोठा आदेश

Onion Rate : मंचर बाजार समितीत कांद्याला दहा किलोस मिळाला ४११ रुपये उच्चांकी बाजार भाव

Sangli Accident: रेणावी घाटात काळाचा घाला! दोन एसटी बस समोरासमोर धडकल्या, तीन जणांचा मृत्यू, काही जखमी

Pune News : प्रशासनातील वाद चव्हाट्यावर! वरिष्ठ अधिकारी दुजाभाव करतात; महापालिका आयुक्तांकडे तक्रार

Pune News : महापौर बंगल्याच्या नामांतरावरून आजीमाजी महापौर आमनेसामने

SCROLL FOR NEXT