वनगाव (ता. सोयगाव) ः नदीने गाठलेली धोकादायक पाणीपातळी.  
मराठवाडा

सोयगावसह तालुक्‍यात जाेरदार पाऊस

यादव शिंदे

सोयगाव (जि,औरंगाबाद) ः सोयगावसह तालुक्‍यात सोमवारी (ता. नऊ) दुपारपासून दमदार आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. वाफशा अभावी शेतीकामे ठप्प झाली होती. दरम्यान, बनोटी भागातील वनगाव, घोरकुंड भागांत पावसाचा जोर अधिक असल्याने या भागातील नदी नाल्यांना पूर आला होता.

या पावसात वनगाव येथील नदीने धोक्‍याची पातळी ओलांडली होती. त्यामुळे ग्रामस्थ पुराच्या पाण्यात अडकले होते. पूर ओसरल्यानंतर त्यांचा मार्ग मोकळा झाला.
सोयगाव परिसरातही काही भागांत दमदार पाऊस झाल्याने भरात आलेल्या खरीप पिकांचे नुकसान झाले आहे. बाजरी आणि ज्वारीची पिके पाण्यात गेली. त्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. सोयगाव परिसरातही दुपारपासून संततधार कमी अधिक स्वरूपाचा पाऊस रात्री उशिरापर्यंत सुरू होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vasai Vasai News : वसईत सीरियल शूटिंग सेटला आग, स्टुडिओचे मोठे नुकसान

Beed: कार्डियक रुग्णवाहिका पोहचली थेट पोलीस ठाण्यात; डॉक्टरची मोठी चूक? अपघातातल्या रुग्णाचा मृत्यू

Sakal Book Festival : खरा आनंद पुस्तक वाचनातूनच, मान्यवरांचे मत; सकाळ पुस्तक महोत्सवाचे शानदार उद्घाटन

Students Overdose Incident : गोळ्यांचा ओव्हरडोज; शिक्षक, मुख्याध्यापक निलंबित; जिल्हा परिषद शाळेतील प्रकार

Mumbai: एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंच्या भेटीनंतर उद्धव ठाकरेंचा मनसेला जोरदार धक्का; मुंबईच्या राजकारणात नवा ट्विस्ट!

SCROLL FOR NEXT