जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारीअधिकारी संजय दैने यांना निवेदन दिले आहे sakal
मराठवाडा

हिंगोली : माध्यमिक शिक्षकांच्या रखडलेल्या बदल्या करण्याची मागणी

पदोन्नती, समायोजन,अनियमित वेतन याबाबी विशेषत्वाने मांडल्या.

राजेश नागरे

हिंगोली: जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षकांच्या रखडलेल्या बदल्या कराव्या, यासह इतर मागण्यांसाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षक संघाने सोमवारी (ता. १८) जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने यांना निवेदन दिले आहे.संघटनेने यावेळी माध्यमिक शिक्षकांच्या येणाऱ्या समस्या तसेच बदल्या, पदोन्नती, समायोजन, अनियमित वेतन याबाबी विशेषत्वाने मांडल्या. राज्याध्यक्ष व्ही. बी. फुलतांबकर यांनी श्री. दैने यांच्या सोबत चर्चा केली.

यावेळी श्री. दैने यांनी वर्ष २०१३ ते आजपर्यंत तब्बल नऊ वर्षांपासून रखडलेल्या जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षकांच्या बदल्या करण्याचे आश्वासन दिले. सर्व अडचणी प्राधान्याने सोडविल्या जातील अशी ग्वाही दिली. यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रल्हाद सांगळे, कार्याध्यक्ष अशोक सुरवसे, सरचिटणीस सुनील कटके, मुख्याध्यापक विजय आरू, संघटनेचे पदाधिकारी बापूराव साखरे, चंद्रकांत सूर्यवंशी, ग्यानोजी शेळके, नागेश जाधव, मोतीराम असोले उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

टिटवाळ्यात गणपती विसर्जनावरुन दोन गटांत तुंबळ हाणामारी; भाजप-ठाकरे सेनेचे नेते, नगरसेवक भिडले, तणावाचं वातावरण

Shardul Thakur : चूक सांगण्यासाठी धावत आलेल्या शार्दूलचं रोहित शर्माने ऐकूनच घेतले नाही अन् मग...; Video

कसं झालं 'लस्ट- स्टोरीज ३' मधील सिद्धार्थ-अदिती राव हैदरीच्या इंटिमेट सीनचं शूटिंग? म्हणाला, 'दोघांमध्ये उशी...'

Marathi News Live Updates : राज्यात दुष्काळ जाहीर होणार, सरकारकडून हालचालींना वेग

Dudhganga Canal Project Update : 1995 पासून रखडलेला दूधगंगा डाव्या कालव्याचा प्रकल्प; 31 वर्षे लोटली तरी काम अपूर्णच, शेतकरी चिंतेत

SCROLL FOR NEXT