sakal
मराठवाडा

Hingoli : शेतकऱ्यांनो, ई-पीक पेऱ्याची ३१ ऑगस्टपूर्वी नोंद करा

१ ऑगस्ट शेवटची डेडलाइन देण्यात आली आहे.

राजेश नागरे

हिंगोली : ई-पीक पाहणी ॲपद्वारे पीकपेरा नोंदविणे प्रत्येक शेतकऱ्यांना बंधनकारक करण्यात आले आहे. यासाठी मोबाईलवर ई-पीक पाहणी ॲप डाउनलोड करून शेतकऱ्यांनी २०२२-२३ चा पीक पेरा नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे. यासाठी ३१ ऑगस्ट शेवटची डेडलाइन देण्यात आली आहे.

अतिवृष्टी सातबारा पाहणी ई-पीक पाहणी ॲपद्वारे प्रत्येक शेतकऱ्यांना पीक पेरा नोंदविणे बंधनकारक करण्यात आले. ई-पीक पाहणी ॲपद्वारे पीक पेरा २०२२-२३ नोंद केली नसल्यास संबंधित शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ घेता येणार नाही. ज्यामध्ये शेतकऱ्यांना मिळणाऱ्या सर्व शासकीय योजना, शासकीय अतिवृष्टी अनुदान, पीकविमा योजना, सातबारासुद्धा मिळणार नाही. ई-पीक पाहणी ॲपद्वारे पीक पेऱ्याची नोंदणी न केल्यास शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. यासाठी शेतकऱ्यांनी या बाबीची नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. संबंधित शेतकऱ्यांनी नोंद न केल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी शेतकऱ्यांवर राहणार आहे, असेही कृषी विभागाने कळवले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मनोज जरांगे पाटलांनी मध्यरात्री उपोषण सोडलं, सरकारने मागण्या केल्या मान्य; विखे-पाटील म्हणाले, चर्चा यशस्वी

Gold News: सोनं महागलं, आता ड्युटीचाही भार! सरकारच्या 'या' एका निर्णयाने सोन्याची चमक फिकी; खरेदीत तब्बल ७०% घट

IPL 2026 फायनलच्या २४ तासांपूर्वीच गुजरात टायटन्स संघ अडचणीत सापडला! अहमदाबादला पोहोचण्यास उशीर होणार; चिंता वाढली

Cotton Import Duty Waiver : कापूस आयातीवरील 11 टक्के सीमा शुल्क पूर्णपणे माफ; केंद्र शासनाकडून अधिसूचना जारी, वस्त्रोद्योगाला मोठा दिलासा

Raigad Infrastructure Upgrade: पालीकरांचे स्वप्न साकार; पाली-सुधागड एसटी बसस्थानक पुनर्विकासासाठी १४ कोटींची मंजुरी, तीन महिन्यांत भूमिपूजन

SCROLL FOR NEXT