Hingoli Lok Sabha 2024 Esakal
मराठवाडा

Hingoli Lok Sabha 2024: हिंगोलीत दुरंगी लढतीची शक्यता; वंचित, बहुजन समाज पक्षाची भूमिका महत्त्वाची ठरणार

Hingoli Lok Sabha 2024: कधीकाळी काँग्रेस पक्षाचा गड मानला गेलेला हा मतदारसंघ अलीकडे शिवसेनेचा बालेकिल्ला बनला आहे. या मतदारसंघात शिवसेनेच्या शिंदे गटाचे हेमंत पाटील हे खासदार आहेत.

सकाळ वृत्तसेवा

Hingoli Lok Sabha 2024: कधीकाळी काँग्रेस पक्षाचा गड मानला गेलेला हा मतदारसंघ अलीकडे शिवसेनेचा बालेकिल्ला बनला आहे. या मतदारसंघात शिवसेनेच्या शिंदे गटाचे हेमंत पाटील हे खासदार आहेत. शिवसेना एकसंघ असताना शिवसेना भाजपच्या युतीवर निवडून आलेले हेमंत पाटील सध्या शिंदे गटामध्ये आहेत. हिंगोलीत कृषिपूरक उद्योग उभारले जाऊ शकतात. परंतु त्याकडे सर्वांचे दुर्लक्ष. येथे भाजप विरुद्ध काँग्रेस किंवा शिवसेना (शिंदे गट) विरुद्ध शिवसेना (ठाकरे गट) अशी लढत होऊ शकते.

२०१९ चे चित्र

हेमंत पाटील (शिवसेना) विजयी मते : ५८६३१२

सुभाष वानखेडे (काँग्रेस) मते : ३०८४५६

मोहन फत्तेसिंह राठोड (वंचित बहुजन आघाडी) मते : १७४०५१

संदेश रामचंद्र चव्हाण (अपक्ष) मते : २३६९०

विजयी उमेदवाराचे मताधिक्य : २७७८५६

वर्चस्व

२००४ : राष्ट्रवादी

२००९ : शिवसेना

२०१४ : काँग्रेस

२०१९ : शिवसेना

सद्य:स्थिती

ठाकरे गटाकडून जोरदार मोर्चेबांधणी

वंचित, बहुजन समाज पक्षाची भूमिका महत्त्वाची ठरणार

हे मुद्दे प्रभावी ठरणार

सिंचन व्यवस्थेचा अभाव

जनशताब्दी एक्स्प्रेस, मेडिकल कॉलेजवरून राजकारण

आरक्षणाचा मुद्दा

उद्योग, रोजगाराचा प्रश्न कळीचा मुद्दा ठरणार

शेतमाल दराच्या मुद्द्यावरून सरकारची कोंडी शक्य

आरोग्य सुविधांची वानवा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ठाणे हादरलं! ठाकरे गटाच्या नेत्यावर झाडल्या गोळ्या, उपचारावेळी मृत्यू

लालबाग राजाच्या चरणी भक्तांनी भरभरून दिलं दान; १२ दिवसात कोट्यवधींची रोकड

Exam Fee : दुष्काळग्रस्त भागातील दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी

Motorcycle Accident : मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन दोन जण ठार :एक जखमी

CSK च्या कोचिंग स्टाफमध्ये बदलाचे वारे! झहीरपाठोपाठ माजी वेगवान गोलंदाजाचीही संघात एन्ट्री

SCROLL FOR NEXT