In Hingoli, a married woman was strangled to death by her husband and Deera 
मराठवाडा

विवाहितेचा गळा आवळून खून; हिंगोली शहरातील घटना

सकाळ वृत्तसेवा

हिंगोली : शहरातील तिरुपती नगर येथे एका विवाहितेचा पती व दीराने गळा आवळून खून केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी रविवारी (ता. २४) दोघाविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील तिरुपती नगर येथील किरण पंकज सावंत (वय २१) हिचा पती पंकज बाबाराव सावंत व दीर गोपाल बाबाराव सावंत या दोघांनी संगनमत करून सोमवारी (ता.१८) रात्री साडेआठ ते साडेनऊच्या दरम्यान शहरातील तिरुपती नगर येथील राहत्या घरी  कोणत्या तरी कारणावरून कशाने तरी मारहाण करून कोणत्या तरी वस्तूने किरणचा गळा आवळून खून केला.

या बाबतचा पंचनामा रविवारी प्राप्त झाल्याने पोलिस निरीक्षक सरदारसिंग ठाकूर यांच्या फिर्यादीवरून शहर पोलिस ठाण्यात रविवारी पहाटे २.५१ वाजता गुन्हा दाखल झाला आहे. घटनास्थळी अप्पर पोलिस अधीक्षक यशवंत काळे, सहाय्यक पोलिस अधीक्षक यतीन देशमुख, पोलिस निरीक्षक श्री. ठाकूर आदींनी भेद दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Suryavanshi इंग्लंडविरुद्ध विश्वविक्रमी शतक केल्यानंतर शुभमन गिलचं नाव घेत म्हणतोय, आता लक्ष्य २०० धावा; VIDEO

Crime News: "ऐका! आता मी शारीरिक संबंध ठेवणार नाही, माझ्या नवऱ्याला...", प्रियकर मानलाच नाही शेवटी असा धडा शिकवला की...

Thane Politics: पुलाचे घाईत उद्घाटन, चालकांचा जीव धोक्यात, गुन्हा दाखल करा; ठाकरे गट आक्रमक

संतापजनक घटना! 'फोटो व्हायरल करण्याची धमकी देवून महिलेवर अत्याचार'; उरुळी कांचन पोलिसांकडून दोघांना अटक

Pune Accident: 'आषाढी एकादशी दिवशीच पती-पत्नीचा अपघाती मृत्यू'; वारीवरून परतत असताना काळाचा घाला, परिसरात हळहळ

SCROLL FOR NEXT