hingoli sakal
मराठवाडा

हिंगोलीत खासदार हेमंत पाटील यांच्या संपर्क कार्यालयासमोर पोलीस बंदोबस्त

मी अजुनही शिवसेनेत असुन

राजेश दारव्हेकर

हिंगोली : हिंगोली लोकसभा मतदार संघाचे खासदार हेमंत पाटील शिंदे गटात सामील होणाऱ्या १२ खासदारात त्यांचे नाव आल्याने जिल्ह्यात हा विषय चर्चेचा ठरला आहे.सध्या ते दिल्लीला आहेत. मात्र सुरक्षेच्या कारणास्तव त्यांच्या हिंगोली येथील कार्यालयासमोर मंगळवारी ता.१९ पोलीस प्रशासनातर्फे बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

दिल्ली येथे राष्ट्रपतीच्या निवडणूकी नंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाने १२ खासदारांची बैठक बोलावली होती. यात खासदार हेमंत पाटील यांचे नाव आल्याच्या बातम्या प्रसार माध्यमावर झळकल्या त्यानंतर खासदार पाटील यांच्या समर्थकांनी एक संदेश समाज माध्यमावर व्हायरल केला. यात सध्या मी राष्ट्रपती पदाच्या मतदानासाठी दिल्लीत आलो आहे. मी अजुनही शिवसेनेत असुन माझी राजकीय भुमिका मी स्वतः जाहीर करेन.

दरम्यान, शिंदे गटात दाखल होणाऱ्या १२ खासदारांमध्ये खासदार हेमंत पाटील यांचे नाव आले असल्याने सुरक्षेच्या कारणास्तव पोलिस प्रशासनाच्या वतीने हिंगोलीत त्यांच्या कार्यालयासमोर बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Khadakwasala Dam : खडकवासला धरणसाखळीत जूनमध्ये पावसाची शंभरी

मुंबईत संततधार! अंधेरी सबवे पाण्याखाली, मध्य आणि पश्चिम रेल्वेची वाहतूक उशिराने; अनेक भाग जलमय, ४ दिवस ऑरेंज अलर्ट

Kolhapur Bus Accident : काळीज पिळवटणारी घटना! कुटुंबाला दवाखान्यात घेऊन जाणाऱ्या शासकीय लिपिकाचा अपघातात दुर्दैवी अंत; पत्नी गंभीर जखमी, चिमुरडी आयसीयूमध्ये!

Maharashtra 21 District Rain Alert : महाराष्ट्रातील २१ जिल्ह्यात पावसाचा अलर्ट; गोवा, कारवारमध्ये मोठे ढग दाटले; पुढच्या ३ दिवसांचा हवामान अंदाज

Latest Marathi News Live Update : पुढील 4 दिवस मुंबईत मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT