Hingoli News sakal
मराठवाडा

Hingoli News: वडचुना येथे ३३ केव्हीचे वीज उपकेंद्र मंजूर करा ; आमदार बांगर

ग्रामस्थांचे आमदार बांगर यांना निवेदन

सकाळ वृत्तसेवा

हिंगोली : जिल्ह्यातील वडचुना येथे ३३ केव्हीचे वीज उपकेंद्र मंजूर करावे, अशा मागणीचे निवेदन ग्रामस्थांनी आमदार संतोष बांगर यांना सोमवारी (ता.नऊ) दिले आहे.

वडचुना व परिसरातील शेतकऱ्यांना विजेच्या समस्येपासून मुक्तता मिळावी व शेतीसाठी व्यवस्थित वीज मिळावी, यासाठी या भागात ३३ केव्ही वीज उपकेंद्र मंजूर करावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

यावेळी जि.प.चे माजी समाज कल्याण सभापती फकिरराव मुंढे, युवासेना जिल्हाप्रमुख राम कदम, सुरेंद्र ढाले, राजू नागरे, पंढरी मगर, गणेश चव्हाण, मारोती गिरी, सचिन राठोड, बाळासाहेब पोले, नामदेव राठोड, पांडुरंग चव्हाण, गणपतराव चिलगर, दिलीप चव्हाण, शाळिग्राम चव्हाण, अमोल कांबळे, नामदेव चव्हाण, सुभाष आडे, जीवन चव्हाण, मोहन चिलगर, जालिंदर राठोड, संतोष राठोड, अविनाश राठोड, कृष्णा जाधव, प्रवीण तरखे, अमृता चिलगर, पवन चव्हाण, दिनकर चव्हाण आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC चा पेपर कसा फुटला? प्रेमात बिनसलं अन् प्रियकरानेच आयोगाला केला ई-मेल... प्रेमापासून ब्रेकअपपर्यंतची धक्कादायक कहाणी

BABAR AZAM T20I RECORD: बाबर आझमचा मोठा विक्रम; रोहित शर्मा अन् विराट कोहलीला मागे टाकत टी-२०मध्ये ठरला नंबर वन

Ajra Bank Employee Tragedy: आजऱ्यात विजेच्या धक्क्याने बॅंक कर्मचाऱ्याचा मृत्यू बांधकामावरील साहित्य उचलताना घटना

Onion Express: लासलगाव ‘कांदा एक्स्प्रेस’चा उडाला बोजवारा! ढिसाळ नियोजन; निम्माच माल घेऊन गाडी ४२ तासांनी दिल्लीकडे रवाना

Chandwad Teacher Vacancies: चांदवडला शिक्षकांची ५५ पदे रिक्त; तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांची स्थिती दयनीय; पालक संतप्त

SCROLL FOR NEXT