hingoli sakal
मराठवाडा

हिंगोली जिल्ह्यात अवकाळी पावसाने पिकांचे अतोनात नुकसान

या पावसामुळे टाळकी ज्वारी, गहू, हरभरा, कापूस,तुर पिकांचे झाले नुकसान

सकाळ वृत्तसेवा

या पावसामुळे टाळकी ज्वारी, गहू, हरभरा, कापूस,तुर पिकांचे झाले नुकसान

हिंगोली : जिल्ह्यात रविवारी ता.नऊ भल्या पहाटे सुरू झालेला पाऊस(heavy rain) ते साडेसहा वाजेपर्यंत सुरू होता हा पाऊस हिंगोली, सेनगाव व औंढा तालुक्यातील काही भागात झाला आहे. या पावसामुळे टाळकी ज्वारी, गहू, हरभरा, कापूस,तुर पिकांचे नुकसान झाले आहे.जिल्ह्यात मागच्या दोन दिवसापासून वातावरणात बदल(climate change) झाला आहे. ढगाळ वातावरण तसेच गार हवा देखील होती. रविवारी भल्यापहाटे एक वाजता हिंगोली शहरासह तालुक्यातील खांबाळा, भांडेगाव, साटंबा, कारवाडी, पिंपरखेड, बासंबा, सिरसम, फाळेगाव, रोहोली, सवड आदी ठिकाणी पाऊस झाला. सेनगाव तालुक्यातील आजेगाव परिसरात तर औंढा शहरासह तालुक्यातील गोजेगाव माथा, धार,रुपुर,सावळी पाडीँ येळी, केळी, हिवरखेडा, अनखळी पोटा आदी गावात पाऊस झाला.

दरम्यान, औंढा तालुक्यात पावसासह वार्यामुळे टाळकी ज्वारी, गहु हरबरा, तुर, कापुस आदी पीकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असुन शेतात कापुन टाकलेली तुर तसेच वेचणीस आलेला कापुस टाळकी ज्वारी वाऱ्यामुळे आडवी झाली आहे.सकाळी साडेसहा वाजता पाऊस संपल्यावर ऊन पडले होते. हवामान खात्याने शनिवारी व रविवारी हिंगोली जिल्ह्यात पावसाचा अंदाज व्यक्त केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: गणेशोत्सवाची आठवडाभर सुट्टी; मात्र गुजराती, कॉन्व्हेंट शाळांचा सुट्टी देण्यास नकार, शिक्षण विभागाचे कारवाईचे संकेत

'ठरलं तर मग' मालिका अर्जुन सुभेदार सोडणार? अमित भानुशाली पात्राबद्दल बोलताना म्हणाला, 'आता वेळ आलीय, मी आयुष्यभर...'

Weekly Horoscope September 2026 : सप्टेंबर १४ ते २० दरम्यान ‘या’ ५ राशींसाठी लॉटरी; नशिबाची जोरदार साथ मिळणार

Marathi News Live Updates : तिसऱ्या दिवशीही वाहतूक कोंडीचा फटका; माणगाव-इंदापूर परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा

Amravati Jail news : आठवड्याभरात तिसऱ्या बंदीचा मृत्यू ;जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील घटनेमुळे खळबळ

SCROLL FOR NEXT