

Weekly Horoscope September 2026
esakal
September 14 to 20 Horoscope : सप्टेंबर महिन्याचा तिसरा आठवडा सुरू होण्यास अवघे काही दिवस शिल्लक आहेत. १४ ते २० सप्टेंबरदरम्यान काही राशींसाठी करिअर, आर्थिक स्थिती आणि वैयक्तिक आयुष्याच्या दृष्टीने हा काळ सकारात्मक ठरू शकतो, अशी ज्योतिषीय गणितांमध्ये चर्चा आहे. त्यातच बाबा वेंगा यांच्या नावाने सांगितल्या जाणाऱ्या भविष्यवाण्यांमध्ये सप्टेंबर महिन्यातील काही राशींना अनुकूल काळ असल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे या आठवड्यात कोणत्या पाच राशींना नशिबाची साथ मिळण्याची शक्यता आहे, याची उत्सुकता निर्माण झाली आहे.