dharashiv sakal
मराठवाडा

Dharashiv News : जिल्हा रुग्णालयाचे रूपडे पालटणार

नवीन वर्षात साडेसहा कोटी रुपये खर्चून होणार दुरुस्ती

सकाळ वृत्तसेवा

धाराशिव : शहरातील जिल्हा रुग्णालयाची इमारत अद्यावत होत असून साडेसहा कोटी रुपये खर्चून दुरुस्तीचे काम केले जात आहे. स्ट्रक्चरल आॅडीटमध्ये इमारत चांगल्या स्थितीत असून त्याची दुरुस्ती करण्याच्या सूचना केल्यानंतर बांधकाम विभागाने दुरुस्तीच्या कामाची निविदा प्रसिद्ध केली आहे.

त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांनी समाधान व्यक्त केला असून आता जिल्हा रुग्णालयाच्या इमारतीचे रूपडे पालटणार आहे.

शहरातील जिल्हा रुग्णालयाची इमारतीची मोठी दुरावस्था झाली होती. छतावर पडलेले पाणी थेट रुग्णांच्या बेडवर टपकत होते. गळतीमुळे भिंतीवर मोठ्या प्रमाणात पाण्याचे पाझर दिसत होते. अशाच भिंतीवर वीजेचे वायरही होते.

यातून रुग्णांना तसेच कर्मचाऱ्यांना वीजेचा धक्का लागण्याचे धोका वाढला होता. काही वेळा असे प्रकारही घडले. मात्र पुन्हा वायरींग बदलण्याचे काम करण्यात आले होते. त्यामुळे इमारत धोकादायक बनली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT