डॉ. अतुल कापडी यांचे चित्र काढून दाखविताना चित्रकार रामकृष्ण कांबळे तर बाजूला व्यंगचित्र काढून दाखविताना प्रभाकर वाइरकर. Sakal
मराठवाडा

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात चित्रकला दालनाचे उद्‍घाटन

डॉ. अतुल कापडी यांची उपस्थिती

सकाळ वृत्तसेवा

उदगीर - कलामहर्षी बाबूराव पेंटर कला मेळा दालनातील चित्रकला शिल्प प्रदर्शनीचे उद्‍घाटन वि. स. खांडेकर यांचे नातू डॉ. अतुल कापडी यांच्या हस्ते करण्यात आले. चित्रकार रामकृष्ण कांबळे यांनी उद्घाटक डॉ. कापडी यांचे चित्र काढून तर व्यंगचित्रकार प्रभाकर वाइरकर यांनी व्यंगचित्र काढून उपस्थितांना मार्गदर्शन केले. व्यंगचित्रकार वैजनाथ दुलंगे, प्रदीप मापसेकर, प्रभाकर वाइरकर, चित्रकार तथा संगीतकार संजय अष्टपुत्रे, चित्रकार दया अष्टपुत्रे, चित्रकार रामकृष्ण कांबळे, घनश्याम देशमुख, शिल्पकार प्रमोद कांबळे आदींच्या चित्रांचे प्रदर्शन मांडण्यात आले आहे. डॉ. राजू नारखेडे, डॉ. बंकट कांबळे, दीपक हलकंचे, चंद्रदीप नादरगे, प्रताप कोरे, विशाल रंगवाळ यांनी परिश्रम घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mobile Recharge Hike : लवकरच मोबाईल रिचार्ज महाग होण्याची शक्यता, पेट्रोल-डिझेल दरवाढीनंतर दुसरा मोठा धक्का

मी सागरची गर्लफ्रेंड, हळदीच्या कार्यक्रमात राडा; ८ लाखांचा खर्च, लग्न मोडताच वधुची पोलिसात धाव, नवरदेवाला अटक

आम्ही विजयाच्या लायकीचेच नव्हतो..." भर मैदानात शुभमन गिल खेळाडूंवर भडकला, म्हणाला आम्ही जरा जास्त..

Sudan Famine: सुदानमध्ये ४ वर्षांच्या यादवीमुळे भीषण अन्नटंचाईचे सावट, दुष्काळसदृश्य स्थिती; कोट्यवधि लोकांचे स्थलांतर, हजारो मृत्यू..

अर्धनग्न करत केस कापले, महिलेला अमानुष मारहाण, मंदिर प्रवेशाचा वाद, ठाण्यातील धक्कादायक प्रकार

SCROLL FOR NEXT