मराठवाडा

जळकोट तालुक्यात पाच ते बारा फेब्रुवारीपर्यंत होणार सरपंचाची निवड

शिवशंकर काळे

जळकोट (लातूर): निवडणूक आयोगाच्या आदेशानूसार जळकोट तालुक्यातील २७ गावच्या सरपंचाच्या निवडीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. सरपंचपदाची ५ ते १५ फेब्रुवारी पर्यत निवड होणार आहे.

५ फेब्रुवारी- घोणसी, तिरुका, रावणकोळा, सोनवळा, येलदरा, गव्हाण, सुल्लाळी, घोणसी, सोनवळा, धामणगाव

६ फेब्रुवारी: अतनुर, चिचोली, डोंगरगाव, बोरगाव खुर्द, वाजरवाडा,कोनाळी डोंगर, कोळनुर, लाळी बु, कुणकी

१० फेब्रुवारी- मेवापुर, मरसांगवी, शिवाजीनगरतांडा, एकुर्गा खुर्द, वडगाव, पाटोदा खुर्द, हाळदवाढवणा, विराळ,

१२ फेब्रुवारी: शेलदरा

सरपंच, उपसरपंच निवडीसाठी अध्यासी म्हणून एस.एस.एमपल्ले, एस.व्ही.काडवदे, व्ही.के.भांडे, पि.एस.शिंदे, आय.जे.गोलदाज, जि.ए.ञिरुपती, ए.आर.मारमवार, डी.ए.चिचोले, श्रीमती एन.एस.बोरकर, आदिची निवड करण्यात आली आहे.

तालुक्यातील २७ ग्रामपंचायती निवडणुकीत अनेक गावातील पँनल प्रमुखांना बहुमत मिळाले नसल्यामुळे नवनिर्वाचीत सदस्यांना सहलीवर नेण्यासाठी तयारी असून अनेकांनी नियोजन पूर्वीच केले आहेत.सरपंच पदाचे आरक्षण सुटल्यामुळे अनेक गावातील राजकीय गणित बिघडणार आहेत.

(edited by- pramod sarawale)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बीडमध्ये चाललंय काय? जमिनीच्या वादातून माजी सरपंचाची दहशत; रक्तबंबाळ होईपर्यंत तरुणाला बेदम मारहाण, पोलिसांवर राजकीय दबाव?

Latest Marathi News Updates : पुण्यात पीएमपीच्या ब्रेकडाऊनमध्ये वाढ, एका महिन्यात २४०० घटना

Health Insurance Updated Rules: आता फक्त २ तास ॲडमिट होऊनही क्लेम करता येणार हेल्थ इन्शुरन्स! जाणून घ्या योजना

Sindhudurg : सोनाली गावडे मृत्यू प्रकरण, ‘ती’ दुसरी छत्री कोणाची? बांदा पोलिसांसमोर गूढ उकलण्याचे आव्हान

Eknath Shinde Delhi Visit : पावसाळी अधिवेशन सुरु असताना एकनाथ शिंदेंचं दिल्ली वारी, अमित शहांसह वरिष्ठ नेत्यांची घेतली भेट, नेमकी काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT